लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

CoronaVirus News: कोरोना पॉझिटिव्ह अधिकारी तीन तास विधान भवनात फिरला; अन्... - Marathi News | coronavirus corona infected officer enters in state assembly creates panic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: कोरोना पॉझिटिव्ह अधिकारी तीन तास विधान भवनात फिरला; अन्...

CoronaVirus News: तीन तासांत अनेकांच्या संपर्कात आला अधिकारी; सगळ्यांचीच धाकधूक वाढली ...

Pitru Paksha 2020 : आज भरणी नक्षत्र... 'भरणी श्राद्ध' करून मिळवा काशीला श्राद्ध केल्याचं पुण्य! - Marathi News | Pitru Paksha 2020 importance of bharani shraddha | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Pitru Paksha 2020 : आज भरणी नक्षत्र... 'भरणी श्राद्ध' करून मिळवा काशीला श्राद्ध केल्याचं पुण्य!

Pitru Paksha 2020 : पितृपक्षात भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्याने गयेला जाऊन श्राद्ध केल्याचे फल मिळते. ...

प्रतापगडाच्या दुरुस्तीसाठी मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून ५ लाख रुपये - Marathi News | MNS MLA Raju Patil lent a helping hand for the repair of Pratapgad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रतापगडाच्या दुरुस्तीसाठी मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून ५ लाख रुपये

यंदाच्या पावसाळ्यात प्रतापगडाच्या माची खालचा डोंगर खचला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम हे सह्याद्री प्रतिष्ठाणने घेतले आहे. हे काम लोकवर्गणी मधून सुरू झाले असून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या कामाला पाच लाख रुपयांची मदत केली आहे. ...

ये अनिल देशमुखजी का नंबर है क्या?... असा आला होता गृहमंत्र्यांना धमकीवजा फोन - Marathi News | Is this Anil Deshmukhji's number? ... This would have been a threatening phone call to the Home Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ये अनिल देशमुखजी का नंबर है क्या?... असा आला होता गृहमंत्र्यांना धमकीवजा फोन

शनिवारी रात्री दुबईहून आलेल्या चारपैकी दोन कॉलवर बोलणे झाले. त्याचे संभाषण पुढीलप्रमाणे आहे. ...

पंजाब नॅशनल बँकेमध्ये नोकरीची संधी, स्पेशालिस्ट ऑफिसरच्या ५३५ पदांसाठी निघाली भरती   - Marathi News | PNB SO Recruitment 2020: Job opportunities in Punjab National Bank, Recruitment for 535 posts of Specialist Officers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पंजाब नॅशनल बँकेमध्ये नोकरीची संधी, स्पेशालिस्ट ऑफिसरच्या ५३५ पदांसाठी निघाली भरती  

PNB SO Recruitment 2020: पंजाब नॅशनल बँकेने विविध विभागांच्या एमएमजीएस-२ आणि एमएमजीएस-३ ग्रेड/स्केलवर मॅनेजर आणि सीनियर मॅनेजरच्या पदांसाठी भरती घोषित केली आहे. ...

Jaya Prakash Reddy: साऊथ सिनेमातील अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन - Marathi News | South Moive Actor Jaya Prakash Reddy passes away due to heart attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jaya Prakash Reddy: साऊथ सिनेमातील अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

जयप्रकाश रेड्डी यांच्या निधनानं टॉलिवूड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनीही त्यांच्या निधानाने शोक व्यक्त केला आहे. ...

तब्बल ४८ कोटी रूपये लावून तयार झालं कंगनाचं हे ऑफिस, बघा आतून कसं दिसतं! - Marathi News | Kangana Ranaut Mumbai work studio is in controversy see her office inside photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तब्बल ४८ कोटी रूपये लावून तयार झालं कंगनाचं हे ऑफिस, बघा आतून कसं दिसतं!

कंगनाने या ऑफिस तयार करण्यासाठी मुंबईच्या पाली हिल येथील बंगलो नंबर ५ ला पूर्णपणे री-कन्ट्रक्शन केलंय. आणि याला वर्क स्टुडिओ बदललं आहे. ...

करण जोहरने भरपार्टीत माझा अपमान केला...! आमिर खानचा भाऊ फैजलचा आरोप - Marathi News | aamir khan brother faisal khan says karan johar insulted me in a party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरने भरपार्टीत माझा अपमान केला...! आमिर खानचा भाऊ फैजलचा आरोप

आमिरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत करण जोहरने सर्वांसमोर आपला अपमान केल्याचा आरोप करत फैजलने एक किस्सा शेअर केला आहे. ...

CoronaVirus News : बापरे! चिमुकल्यांमध्ये दिसला कोरोनाचा जीवघेणा सिंड्रोम MIS-C, जाणून घ्या लक्षणं - Marathi News | CoronaVirus Marathi News fatal syndrome misc reported children corona cases | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! चिमुकल्यांमध्ये दिसला कोरोनाचा जीवघेणा सिंड्रोम MIS-C, जाणून घ्या लक्षणं

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना लहान मुलांमध्ये कोरोना व्हायरसशी संबंधित एक जीवघेणा सिंड्रोम म्हणजेच लक्षणं दिसून आली आहेत. ...