लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सानिका-सरकारच्या प्रेमावर संक्रांत, तर वल्लरी बिल्डरला दाखवणार इंगा; मालिकांमध्ये मकरसंक्रांत होणार स्पेशल - Marathi News | makarsankrant special lay aavadtes tu mala and pinga ga pori pinga colors marathi one hr serial episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सानिका-सरकारच्या प्रेमावर संक्रांत, तर वल्लरी बिल्डरला दाखवणार इंगा; मालिकांमध्ये मकरसंक्रांत होणार स्पेशल

'लय आवडतेस तू मला' या मालिकेत सरकार आणि सानिकाच्या प्रेमावर संक्रांत येणार आहे. तर 'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेतही पाच मैत्रिणी मकरसंक्रांतच्या विशेष भागात बिल्डरला इंगा दाखवणार आहेत. ...

Farhan Akhtar-Shibani: फरहान अख्तर पुन्हा बाबा होणार? वयाच्या ४४ वर्षी शिबानी दांडेकरच्या प्रेग्नंसीच्या चर्चा - Marathi News | farhan akhtar soon to become father again speculation of shibani danderkar pregnant at the age of 44 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तर पुन्हा बाबा होणार? वयाच्या ४४ वर्षी शिबानी दांडेकरच्या प्रेग्नंसीच्या चर्चा

फरहानला पहिल्या पत्नीपासून २३ आणि १७ वर्षांच्या दोन मुली आहेत. आता वयाच्या ५१ व्या तो पुन्हा बाबा होणार असल्याच्या चर्चा आहेत. ...

अचानक कशामुळे गळताहेत केस? टक्कल पडणाऱ्यांची संख्या ५१ वर! घरोघरी सर्वेक्षण सुरू - Marathi News | Why is hair suddenly falling out Number of bald people reaches 51 Door-to-door survey begins | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अचानक कशामुळे गळताहेत केस? टक्कल पडणाऱ्यांची संख्या ५१ वर! घरोघरी सर्वेक्षण सुरू

चर्मरोग तज्ज्ञांचे पथकाकडून तपासणी सुरू; नमुन्यांच्या अहवालानंतरच समोर येईल नेमके कारण ...

महादेवांचा भक्त होता 'हा' अभिनेता, आता दिवसातून ५ वेळा नमाज पठण, अभिनेत्रीचा खुलासा - Marathi News | Kamya Punjabi Reveals Vivian Dsena Was A Devotee Of Mahadev Talked On His Conversion To Islam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महादेवांचा भक्त होता 'हा' अभिनेता, आता दिवसातून ५ वेळा नमाज पठण, अभिनेत्रीचा खुलासा

अभिनेता नेहमीच आध्यात्मिक व्यक्ती होता, पण, व्यक्ती बदलतात, असं अभिनेत्रीनं म्हटलं आहे. ...

अडगाव विषबाधा प्रकरणात अखेर शाळेच्या मुख्याध्यापकाचे निलंबन - Marathi News | Principal finally suspended in Adgaon poisoning case | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अडगाव विषबाधा प्रकरणात अखेर शाळेच्या मुख्याध्यापकाचे निलंबन

Amravati : मदतनीस, स्वयपांकी यांच्यावर कारवाईची टांगती तलवार ...

जस्टीन ट्रुडोंची हकालपट्टी होताच निज्जर हत्याकांडातील आरोपींना मिळाला जामीन - Marathi News | Nijjar murder accused granted bail as Justin Trudeau ousted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जस्टीन ट्रुडोंची हकालपट्टी होताच निज्जर हत्याकांडातील आरोपींना मिळाला जामीन

कॅनडा सरकारला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. निज्जर हत्याकांडावरून ट्रुडो यांनी भारताशी पंगा घेतला होता. ...

Kanda Bajar Bhav : नाशिकच्या लाल कांद्याला काय मिळतोय दर; वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Kanda Bazaar Bhav: What is the price of Nashik's red onion? Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : नाशिकच्या लाल कांद्याला काय मिळतोय दर; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Today Onion Market Rate Of Maharahstra : राज्यात आज एकूण ४३,६३६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २२,१८० क्विंटल लाल, १९८ क्विंटल हालवा, १९,२५८ क्विंटल लोकल, २००० क्विंटल पांढऱ्या कांद्याचा समावेश होता.  ...

दुसऱ्या महायुद्धातील एका आर्मीचं खतरनाक टॉप सीक्रेट, वाचून तुमचंही डोकं जाईल चक्रावून - Marathi News | Ghost army in second world war used inflatable tanks and people were acting like soldiers | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :दुसऱ्या महायुद्धातील एका आर्मीचं खतरनाक टॉप सीक्रेट, वाचून तुमचंही डोकं जाईल चक्रावून

The Ghost Army Secret : युद्धात सहभागी झालेल्या आर्मीकडे ना हत्यारं होते, ना त्यांना हत्यारं चालवता येत होती. पण तरीही या सेनेनं दुश्मनांना घाम फोडला होता. ...

सलमानचं लग्न का होत नाही? सलीम खान यांनी दिलेलं सविस्तर उत्तर, म्हणाले, "काम सोडून तिने गृहिणी..." - Marathi News | Salim khan once revealed why salman khan not getting married says he has contradictory thinking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानचं लग्न का होत नाही? सलीम खान यांनी दिलेलं सविस्तर उत्तर, म्हणाले, "काम सोडून तिने गृहिणी..."

त्याचं नातं लग्नापर्यंत का पोहचत नाही यावर सलीम खान काय म्हणाले वाचा. ...