लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली - Marathi News | Resigned on the first day of work, HR got angry after hearing the reason, chat went viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, चॅट व्हायरल केली  

Employee News: नोएडा येथील एका कंपनीच्या एचआरने एका नव्या कर्मचाऱ्याने कुठलंही सबळ कारण न देता नोकरी सोडल्याच्या घटनेचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

रील बनवताना १३व्या मजल्यावरून पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू! - Marathi News | Bengaluru woman falls to death from 13th floor while filming reel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रील बनवताना १३व्या मजल्यावरून पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू!

बंगळुरूमध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १३ व्या मजल्यावरून पडून एका २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. ...

‘त्या मेसेजने निवडणूक वेगळ्या वळणावर गेली’ अजितदादांच्या रणनीतीचे ‘सिक्रेट’ उलगडले - Marathi News | Malegaon Factory Election Result News that SMS took the election to a different turn Secret of Ajit pawar strategy revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या मेसेजने निवडणूक वेगळ्या वळणावर गेली’ अजितदादांच्या रणनीतीचे ‘सिक्रेट’ उलगडले

-  त्या एस एम एसने निवडणूक वेगळ्या वळणावर गेली,अशी त्यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांनी याबाबत सोशल मिडीयावर केलेली पोस्ट चर्चेेत आली आहे.   ...

'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं? - Marathi News | Sundar Pichai and Monk Gauranga Das Viral Meet Tech Stress vs Spiritual Peace | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

Sundar Pichai and Gauranga Das : कधीकाळी आयआयटीमध्ये बॅचमेट असलेले गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि इस्कॉनचे साधू गौरांगा दास एका कार्यक्रमात आमनेसामने आले. यावेळी त्यांच्यात काय संवाद झाला? ...

बाबो! एक व्यक्ती आयुष्यात 'इतके' किलो अन्न खातो, आकडा वाचूनच खाणंच कमी कराल... - Marathi News | How much food do one humans eat in a lifetime | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! एक व्यक्ती आयुष्यात 'इतके' किलो अन्न खातो, आकडा वाचूनच खाणंच कमी कराल...

Interesting Facts : वेगवेगळे कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्येही खाण्याचा आनंद घेतला जातो. त्याशिवाय जेवण बनवणं, खरेदी करणं, नंतर खाणं यासाठी लागणारा वेळही एक महत्वाची मुद्दा आहे. ...

८० हजारांची लाच घेताना पाणीपुरवठ्याचा उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ सहायक रंगेहाथ पकडले - Marathi News | Beed Crime: Deputy Executive Engineer of Water Supply, Senior Assistant caught red-handed while accepting a bribe of Rs. 80 thousand | Latest beed News at Lokmat.com

बीड :८० हजारांची लाच घेताना पाणीपुरवठ्याचा उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ सहायक रंगेहाथ पकडले

घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन योजनेंतर्गत भूमिगत नालीचे काम पूर्ण झाल्यानंतर काढले नाही बिल ...

शेतशिवारातील खर्चात होणार वाढ; बैलजोडीची रोजंदारी वाढली - Marathi News | Farm expenses will increase; Daily wage of bullock cart increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतशिवारातील खर्चात होणार वाढ; बैलजोडीची रोजंदारी वाढली

बैलजोडीधारकांनी एकी करून दोन हजार रुपये भाडेवाढ केल्याची केल्याची दवंडी २२ रोजी पवनार (जि. वर्धा) गावातून फिरविण्यात आली. ज्यांच्याकडे बैलजोडी नाही अशा शेतकऱ्यांचे मात्र यामुळे चांगलेच धाबे दणाणले आहे. ...

कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का? - Marathi News | Is it more profitable to buy a car with a loan? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?

Car on loan: कार खरेदी करताना अनेकांचा कल रोख पैसे देण्याचा असतो, तर काहींचे मत असते की कर्ज काढून घ्यायची. या दोन्हीपैकी कोणता पर्याय फायद्याचा आहे? ...

७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू? - Marathi News | What happened 72 years ago that made Iran and America become arch-enemies? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

एकीकडे इराण अमेरिकेला 'सगळ्यात मोठा सैतान' म्हणतो तर, दुसरीकडे अमेरिका इराणला पश्चिम आशियात सुरू असलेल्या प्रत्येक 'समस्येचं मूळ' मानतो.  ...