लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

येरवडा येथील पोल्ट्री फार्मवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या   - Marathi News | Police arrested a gang who preparing to robbary on poultry farm in Yerawada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवडा येथील पोल्ट्री फार्मवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या  

पोल्ट्री फार्म बंद झाल्यावर त्याच्या कॅश काऊंटरवर दरोडा टाकण्याचा होता प्लॅन.. ...

खळबळजनक! कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये राडा; स्वॅब घेतलेले सॅम्पल्स जमिनीवर फेकले - Marathi News | Pune swab samples thrown at the ground at covid testing center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये राडा; स्वॅब घेतलेले सॅम्पल्स जमिनीवर फेकले

नागरिकांचा राग अनावर झाल्यानं त्यांनी अधिकाऱ्यांशी वाद घालायला सुरूवात केली. इतकंच नाही तर सामानाची आदळ आपटही करण्यात आली.  ...

'हरामी' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज, इमरान हाश्मीच्या लूकची होतेय सर्वत्र चर्चा - Marathi News | The first look release of the movie 'Harami', Imran Hashmi's look is being discussed everywhere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हरामी' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज, इमरान हाश्मीच्या लूकची होतेय सर्वत्र चर्चा

अभिनेता इमरान हाश्मीचा आगामी चित्रपट हरामीचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. ...

कांदा निर्यात बंदीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार- कृषिमंत्री दादा भुसे - Marathi News | agriculture minister dada bhuse slams central government decision to ban export of onions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा निर्यात बंदीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार- कृषिमंत्री दादा भुसे

निर्यातीवर बंदी घातल्याने कांद्याच्या दरात घसरण; कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला ...

बॉलिवूड क्वीन कंगणा राणौतने केवळ पैशांसाठी केले होते असेही काम, वाचून तुम्हालाही येईल चीड - Marathi News | Bollywood Queen Kangana Ranaut's work for money only, you will also be annoyed to read | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड क्वीन कंगणा राणौतने केवळ पैशांसाठी केले होते असेही काम, वाचून तुम्हालाही येईल चीड

केवळ मान्यता दत्तच्या सांगण्यावरून यांच्यातला वाद थांबला. तेव्हापासून चांगले मित्र कधी वैरी झाले हे त्यांनाच त्यांचे समजले नाही. ...

एसटी महामंडळाकडून मोठी घोषणा ; कर्मचाऱ्यांना मिळणार "कोविड विमा कवच" - Marathi News | Big decision by ST department; covid insurance security for st employess | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी महामंडळाकडून मोठी घोषणा ; कर्मचाऱ्यांना मिळणार "कोविड विमा कवच"

अनलॉक ४ मध्ये एसटी बसेस सुरू झाल्यानंतर कर्मचारी स्वतःचा जोव धोक्यात घालून प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहे. ...

पाच वयस्कर खेळाडू IPL 2020 गाजवणार; कदाचित यापैकी काही पुढील IPL मध्ये दिसणारही नाहीत! - Marathi News | IPL 2020: look at the top five oldest players who will participate in IPL 2020 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाच वयस्कर खेळाडू IPL 2020 गाजवणार; कदाचित यापैकी काही पुढील IPL मध्ये दिसणारही नाहीत!

सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा - Marathi News | Sushant's suicide or murder ?, Postmortem - Viscera report to come soon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा

Sushant Singh Rajput Case : एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वात ही टीम सुशांत सिंग राजपूत यांच्या व्हिसेरा अहवालाचा खुलासा करेल. या व्हिडिओत पहा, सुशांतच्या आत्महत्येच्या सिद्धांतावर एम्सची टीम का पटत नाही? ...

मनसेच्या थाळीनाद आंदोलनाला अखेर मिळाली पोलीस परवानगी - Marathi News | Finally police permission got for MNS thalinad andolan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेच्या थाळीनाद आंदोलनाला अखेर मिळाली पोलीस परवानगी

तीन दिवसांपूर्वी नाकारली होती  परवानगी   ...