Sushant Singh Rajput Case : आज सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात आज सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने रियासह इतर आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. ...
पाहा फोटो... ...
कंगनाच्या मुंबईतील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने करवाई केल्यानंतर आता कंगनाविरोधात ड्र्ग्स केसची चौकशीही होणार आहे. ...
एवढीच वीज नेहमीप्रमाणे ऊत्पादित केली तर वर्षाला २५ हजार टन कार्बन पर्यावरणात सोडला जाईल. तो वाचणार आहे. ...
CoronaVirus News & latest Updates : अमेरिकन फार्मा कंपनी फायजरची लस ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापर्यंत उपलब्ध होऊ शकते. ...
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ...
परराष्ट्रमंत्र्यांनी एप्रिलपूर्वीच्या स्थितीत चीनला येण्यास का नाही सांगितले?, असा सवालही ओवैसी यांनी विचारला आहे. ...
सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आतापर्यंत म्हणत होती की ती ड्रग्सचे सेवन कधीच करत नाही. मात्र आता तिचे पितळ उघडे पडले आहे. ...
'गेम ऑफ थ्रोन्स' आणि 'जेम्स बॉन्ड' सिनेमात काम केलेल्या अभिनेत्री डायना रिग याचं वयाच्या ८२ वर्षी निधन झालं. ...
तेव्हा मी लहान होते. मात्र आता मी गप्प नाही बसणार. साजिद खानला जेल झाली पाहिजे.... ...