लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Corona virus : पुण्यात व्हेंटिलेटरसाठी वेटिंग : ४८० रूग्णांवर उपचार सुरु   - Marathi News | Corona virus : Waiting for ventilator in Pune: 480 patients to be treated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यात व्हेंटिलेटरसाठी वेटिंग : ४८० रूग्णांवर उपचार सुरु  

पुणे महापालिका हद्दीत कोविड-१९ च्या रूग्णांवर उपचारासाठी सर्व मिळून ६ हजार ५३७ बेड विविध हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. ...

"मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न", राहुल गांधींचं पंतप्रधानांवर टीकास्त्र - Marathi News | rahul gandhi attacks modi government lic share sell congress economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न", राहुल गांधींचं पंतप्रधानांवर टीकास्त्र

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.  ...

पिंपरी महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी चालला पार्थ पवारांचा 'शब्द'; राजू मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब - Marathi News | Partha Pawar's 'word' for the post of Leader of Opposition in Pimpri Municipal Corporation; Raju Misal's application filed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी चालला पार्थ पवारांचा 'शब्द'; राजू मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राष्ट्रवादी काँग्रेसला महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचे संळ्याबळ मिळाले होते. ...

‘बाहुबली’चा कौतुकास्पद उपक्रम ! सुपरस्टार प्रभासने दत्तक घेतले जंगल, दिली 2 कोटींची मदत - Marathi News | Prabhas has come forward to adopt 1,650 acres of reserve forest on the outskirts of Hyderabad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बाहुबली’चा कौतुकास्पद उपक्रम ! सुपरस्टार प्रभासने दत्तक घेतले जंगल, दिली 2 कोटींची मदत

प्रभासने स्वत: इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. ...

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड - Marathi News | Dr. Neelam Gorhe Unopposed elected as the Deputy Speaker of the Maharashtra Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड

कोरोनानिमित्ताने अनेक निर्बंधांसह सुरू झालेल्या विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात  विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...

हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा चमत्कार; भारताच्या संरक्षण सज्जतेला जग करेल नमस्कार - Marathi News | national india leap in hypersonic missile technology special | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा चमत्कार; भारताच्या संरक्षण सज्जतेला जग करेल नमस्कार

अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारतानं स्वत: च हायपरसॉनिक तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे आधुनिक संरक्षण यंत्रणेच्या क्षेत्रात देशानं गरुडझेप घेतली आहे. ...

दिलासादायक! कोरोनाच्या लढाईत भारताला रशियाची साथ; पुढच्या महिन्यात लसीच्या चाचणीला सुरूवात - Marathi News | Russian sputnik v corona vaccine clinical trials start next month in india | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :दिलासादायक! कोरोनाच्या लढाईत भारताला रशियाची साथ; पुढच्या महिन्यात लसीच्या चाचणीला सुरूवात

दिशा सालियनच्या मृत्यूनंतर एका वकिलाच्या संपर्कात होता सुशांत, सीबीआयच्या हाती नवे धागे-दोरे! - Marathi News | Sushant Singh Rajput was in touch with a lawyer after Disha Slian's death new link found cbi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिशा सालियनच्या मृत्यूनंतर एका वकिलाच्या संपर्कात होता सुशांत, सीबीआयच्या हाती नवे धागे-दोरे!

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनने आत्महत्या केली होती. या दोघांच्या केसमध्ये काही संबंध आहे का? या दृष्टीनेही तपास करण्यात येतोय. ...

कंगनाचं मुंबईतील कार्यालय पालिकेकडून सील; शिवसेनेसोबतचा पंगा महागात पडणार? - Marathi News | amid conflict with shiv sena kangana ranaut office sealed by bmc said illegal construction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाचं मुंबईतील कार्यालय पालिकेकडून सील; शिवसेनेसोबतचा पंगा महागात पडणार?

मुंबईतील कार्यालयाबाहेर पालिका अधिकाऱ्यांनी नोटीस लावली; निवासी जागेचा कार्यालयीन वापर ...