CoronaVirus News & Latest Updates : येत्या काळात कोरोना संक्रमणात वाढ होणार असून या माहामारीला टाळणं कठीण होणार आहे. म्हणून लोकांनी या संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहायला हवं. ...
अनलॉक ३ मध्येही सरासरी ५ टक्क्यांवर रेंगाळलेले खोल्यांचे आरक्षण बॉर्डर खुल्या केल्यानंतर गेल्या पाच दिवसातच १५ ते २0 टक्क्यांवर पोचले असून पर्यटन व्यावसायिकांना यामुळे आशेचा किरण दिसत आहे. ...
इथे एक महिला हॅंड सॅनिटायजरमुळे थेट ICU मध्ये भरती झालीय आणि बरी होण्याची वाट बघत आहे. कथितपणे महिला मेणबत्ती पेटवत होते आणि हॅंड सॅनिटायजरमुळे आगीच्या कचाट्यात आली. ...
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आण्यासाठी राज्य सरकारला केंद्राकडून मदतीची अपेक्षा असताना केंद्र सरकारकडून आलेल्या एका पत्रामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...