लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Vodafone-Idea आता झाले VI, कंपनीकडून नवीन ब्रॅण्ड अन् लोगो लाँच! - Marathi News | Vodafone-Idea is now VI, the company launches a brand new brand! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vodafone-Idea आता झाले VI, कंपनीकडून नवीन ब्रॅण्ड अन् लोगो लाँच!

कंपनीने एका आयोजित कार्यक्रमात नवीन ब्रॅण्ड आणि लोगो लाँच केला आहे. ...

coronavirus: कोरोनाविरोधात रशियाचे अजून एक पाऊल पुढे! या आठवड्यापासूनच लस उपलब्ध होण्याची शक्यता - Marathi News | coronavirus: Russia goes one step further ahead against coronavirus! The vaccine is expected to be available this week | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: कोरोनाविरोधात रशियाचे अजून एक पाऊल पुढे! या आठवड्यापासूनच लस उपलब्ध होण्याची शक्यता

कोरोनावरील ही लस मॉस्कोमधील गमलेया रिसर्च इंस्टिट्युटने रशियन आरोग्य मंत्रालयासोबत मिळून एडेनोविषाणूला बेस बनवून तयार केली आहे. या लसीच्या दोन चाचण्या ह्या या वर्षी जून-जुलैमध्ये करण्यात आल्या होत्या. ...

दिल्ली पोलिसांना मोठं यश! बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या दोन दहशतवाद्यांना अटक - Marathi News | two terrorists of babbar khalsa international arrested in north west delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली पोलिसांना मोठं यश! बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या दोन दहशतवाद्यांना अटक

उत्तर-पश्चिम दिल्लीत झालेल्या चकमकी दरम्यान या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.  ...

नादच खुळा! अमेरिकेतील लाखो रुपयांची नोकरी सोडली; अन् कणसाची शेती करतोय 'हा' तरूण - Marathi News | US software engineer shuns his job to start farming from corn cultivated in karnataka | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नादच खुळा! अमेरिकेतील लाखो रुपयांची नोकरी सोडली; अन् कणसाची शेती करतोय 'हा' तरूण

अमेरिकेतील  भरगच्च पगाराची नोकरी सोडून एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणानं चक्क शेती केली आहे. ...

VIDEO : कंगना रनौतच्या पोस्टरला चपला मारतानाचा व्हिडीओ पाहून भडकली शिल्पा शिंदे, म्हणाली.... - Marathi News | VIDEO: Shilpa Shinde was shocked to see the video of Kangana slapping Ranaut's poster, said .... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : कंगना रनौतच्या पोस्टरला चपला मारतानाचा व्हिडीओ पाहून भडकली शिल्पा शिंदे, म्हणाली....

शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनावर जोरदार टीका केली होती. कंगनाच्या या वादग्रस्त पोस्टनंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला. ज्यात काही महिला कंगनाच्या पोस्टरला चप्पलांनी बडवताना दिसत आहेत.  ...

सुशांतच्या फार्महाऊसवर व्हायची ड्रग्स पार्टी, बॉलिवूड सेलिब्रेटींचाही असायचा सहभाग, सॅम्युअल आणि दिपेशचा दावा - Marathi News | Celebs attended drug parties at sushant singh rajput farm house claims samuel miranda and dipesh sawant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या फार्महाऊसवर व्हायची ड्रग्स पार्टी, बॉलिवूड सेलिब्रेटींचाही असायचा सहभाग, सॅम्युअल आणि दिपेशचा दावा

या चौकशीत बर्‍याच महत्त्वाचे दावे केले आहेत. ...

Jio ला टक्कर, Airtel ने लाँच केला 499 रुपयांत Xstream प्लॅन - Marathi News | Airtel launches Xstream plan at Rs 499 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio ला टक्कर, Airtel ने लाँच केला 499 रुपयांत Xstream प्लॅन

IN PICS: पत्नी जेनिफरच्या आठवणीत ढसाढसा रडले होते शशी कपूर, हटके होती लव्हस्टोरी - Marathi News | death anniversary of shashi kapoor wife jennifer kendal wife | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: पत्नी जेनिफरच्या आठवणीत ढसाढसा रडले होते शशी कपूर, हटके होती लव्हस्टोरी

दिवंगत अभिनेते शशी कपूर आणि जेनिफर केंडल यांची लव्हस्टोरी बॉलिवूडची सर्वाधिक सुंदर लव्हस्टोरी होती. ...

"७० वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार; मोदी है तो यही मुमकिन है" - Marathi News | congress randeep surjewala slams modi government over 26 psu companies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"७० वर्षांत जे काही उभं केलं होतं, ते सगळं हे विकून टाकणार; मोदी है तो यही मुमकिन है"

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सोमवारी (7 सप्टेंबर) याबाबत एक ट्विट केलं आहे. ...