केंद्र सरकार सक्षमपणे पाठिशी उभे राहत असेल. पण राज्य सरकार काय करतंय? धोरणात्मक निर्णय राज्य सरकारनं घ्यावेत असंही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. ...
रियाच्या सांताक्रुज येथील राहत्या घरी आणि सॅम्युअलच्या अंधेरी येथील घरावर एनसीबीने शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास छापेमारी केली. त्यानंतर शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअलला एनसीबीच्या मुंबई कार्यालयात आणण्यात आले, ...
कोरोना देवानेच आणला. त्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. कोरोना ही देवाचीच करणी. त्याला सरकार काय करणार? सरकार टोकाचे देवभोळे आणि धर्माधिष्ठत असल्याचा हा परिणाम. ...
एक दिवस महानगरपालिकेतून एक आरोग्य कर्मचारी बाई आणि एका लॅबोरेटरीचा कर्मचारी हे चंद्रावरून आत्ताच आल्याप्रमाणे दिसणारा पीपीई किट घालून मधल्या चौकात हजर झाले. ...
निसर्गाचा र्हास दिवसेंदिवस वाढतोच आहे. प्रकृतीसमोर अनेक संकटं आहेत. ती येतच राहतील. हे शेवटचे संकट असे न मानता येणार्या आव्हानांशी आपण दोन हात केले पाहिजेत. प्राणी, पक्ष्यांच्या माध्यमातून प्रसार होणार्या रोगांवर अधिक काम करण्याची गरज आहे. त्या ...