लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बापरे! रेल्वे स्थानकाजवळ भीषण स्फोट, 35 फूट उंच उडाले दगड; थरकाप उडवणारा Video  - Marathi News | mountain burst by jabalpur west central railway today in madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! रेल्वे स्थानकाजवळ भीषण स्फोट, 35 फूट उंच उडाले दगड; थरकाप उडवणारा Video 

रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही मोठी दुर्घटना झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. ...

"अभिनंदन इंडिया", मुलाच्या अटकेनंतर रिया चक्रवर्तीच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | rhea chakrabortys father issues statement post son showik s arrest says next my daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"अभिनंदन इंडिया", मुलाच्या अटकेनंतर रिया चक्रवर्तीच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

रिया आणि शोविकच्या अडचणीत वाढ होत असतानाच त्यांचे वडील रिटायर्ड लेफ्टनंट कर्नल इंद्रजीत चक्रवर्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"कोविड संपल्यावर भाजपाची सत्ता; अब्दुल सत्तार शिवसेनेतच राहतील याची गॅरेंटी कुठे आहे?” - Marathi News | BJP Leader Raosaheb Danave reaction on Shiv Sena Minister Abdul Sattar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"कोविड संपल्यावर भाजपाची सत्ता; अब्दुल सत्तार शिवसेनेतच राहतील याची गॅरेंटी कुठे आहे?”

केंद्र सरकार सक्षमपणे पाठिशी उभे राहत असेल. पण राज्य सरकार काय करतंय? धोरणात्मक निर्णय राज्य सरकारनं घ्यावेत असंही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. ...

महिला अधिकाऱ्यांसह NCB चे पथक रियाच्या घरी दाखल, अटकेची शक्यता ? - Marathi News | NCB team arrives at Riya chakrawarthy's house in Mumbai, Mumbai police also present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला अधिकाऱ्यांसह NCB चे पथक रियाच्या घरी दाखल, अटकेची शक्यता ?

रियाच्या सांताक्रुज येथील राहत्या घरी आणि सॅम्युअलच्या अंधेरी येथील घरावर एनसीबीने शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास छापेमारी केली. त्यानंतर शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअलला एनसीबीच्या मुंबई कार्यालयात आणण्यात आले, ...

वेफरच्या दुकानात सुरु झाली होती बोमन इराणी यांची प्यारवाली लव्हस्टोरी, परीक्षा संपल्यानंतर केलं होतं प्रपोज - Marathi News | Boman Irani's love story started in a wafer shop | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेफरच्या दुकानात सुरु झाली होती बोमन इराणी यांची प्यारवाली लव्हस्टोरी, परीक्षा संपल्यानंतर केलं होतं प्रपोज

बोमन इराणी यांनी वयाच्या 42 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. ...

देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले?; संजय राऊतांचा सणसणीत टोला - Marathi News | Shiv Sena Sanjay Raut Target Finance Minister Nirmala Sitaraman over Economy Situation of India | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले?; संजय राऊतांचा सणसणीत टोला

कोरोना देवानेच आणला. त्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. कोरोना ही देवाचीच करणी. त्याला सरकार काय करणार? सरकार टोकाचे देवभोळे आणि धर्माधिष्ठत असल्याचा हा परिणाम. ...

आजचे राशीभविष्य - 6 सप्टेंबर 2020; 'या' राशीच्या लोकांना नोकरी- व्यवसायात लाभाच्या वार्ता मिळतील - Marathi News | Today's horoscope - 6 September 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 6 सप्टेंबर 2020; 'या' राशीच्या लोकांना नोकरी- व्यवसायात लाभाच्या वार्ता मिळतील

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

पूजा सावंतचे पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधले सुंदर फोटो पाहून व्हाल फिदा, पाहा तिचे एकसे बढकर एक फोटो! - Marathi News | Pooja sawant looks beautiful in a yellow dress,see pic | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंतचे पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधले सुंदर फोटो पाहून व्हाल फिदा, पाहा तिचे एकसे बढकर एक फोटो!

दूध का दूध...पानी का भी दूध ! - Marathi News | Milk of milk ... milk of water too! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दूध का दूध...पानी का भी दूध !

लगाव बत्ती.. ...