सोने तस्करीची एक घटना समोर आली आहे. ट्विटर यूजर @FaiHaider ने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शन लिहिले आहे की, '३८ लाखाचं साबण तिरूचिरापल्ली एअरपोर्टवर जप्त करण्यात आलंय'. ...
राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत दिल्यानंतर आता विकासकांनीही गृह खरेदीदारांना उर्वरित मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. ...
लष्करात कर्तव्यावर असताना पुरोहितवर गुन्हा नोंदविण्यात आला. फौजदारी दंड संहितेनुसार, त्याच्यावर फौजदारी प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी सरकारकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. ...
आपल्याला अटक करून ९० दिवस उलटले तरी एनआयएने अद्याप दोषारोपपत्र दाखल केले नाही. त्यामुळे कायद्याने आपली जामिनावर सुटका करण्यात यावी, असे नवलखा यांनी जामीन अर्जात म्हटले आहे. ...
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.३० या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद विशेष सेवा माटुंगा येथून धिम् ...
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू झाल्यानंतर जितका धोका विद्यार्थ्यांना आहे तितकाच शाळेत दूरदूरवरून प्रवास करून येणाऱ्या शिक्षकांना, त्यांच्या कुटुंबालाही आहे. ...