लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन - Marathi News | proposal approved in the union cabinet against emergency by the ministers present including pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन

Central Govt Cabinet Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उपस्थित केंद्रीय मंत्र्यांनी आणीबाणीतील पीडितांना श्रद्धांजली वाहिली आणि दोन मिनिटे मौन पाळले. ...

Kolhapur Politics: पालकमंत्रीही उतरणार ‘गडहिंग्लज’च्या मैदानात !, मुश्रीफांचे बारकाईने लक्ष - Marathi News | Guardian Minister Prakash Abitkar will also contest the Gadhinglaj Municipality elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: पालकमंत्रीही उतरणार ‘गडहिंग्लज’च्या मैदानात !, मुश्रीफांचे बारकाईने लक्ष

अर्जुन आबिटकरांनी घेतली माजी नगरसेवकांची भेट ...

'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीचं वय माहितीये का? इतक्या कमी वयात मिळवलं यश - Marathi News | actress prapti redkar played role of savali in savlyachi janu savali serial know about her age | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीचं वय माहितीये का? इतक्या कमी वयात मिळवलं यश

'सावली' या भूमिकेतून प्राप्ती घराघरात पोहोचली आहे. अभिनयाव्यतिरिक्त तिच्याकडे आणखी एक टॅलेंट आहे. तिचं वय किती वाचून तर आश्चर्यच वाटेल ...

संभाव्य पुर परिस्थिती लक्षात घेता पाटबंधारे विभागाचा महत्वपूर्ण निर्णय; 'अलमट्टी, हिप्परगी'वर ३२ अधिकाऱ्यांची नियुक्ती - Marathi News | Important decision of Irrigation Department considering possible flood situation; Appointment of 32 officers on 'Almatti, Hippargi' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संभाव्य पुर परिस्थिती लक्षात घेता पाटबंधारे विभागाचा महत्वपूर्ण निर्णय; 'अलमट्टी, हिप्परगी'वर ३२ अधिकाऱ्यांची नियुक्ती

Almatti Dam : अलमट्टी, हिप्परगी धरणातील पाणीसाठा, विसर्गाची वस्तुस्थितीची माहिती मिळण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने ३२ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ...

इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार! - Marathi News | Iran's big decision regarding nuclear bomb; Will cut ties with the IAEA Atomic Energy Organization! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!

इराणने संयुक्त राष्ट्रसंघाच्या अणुऊर्जा तपासणी करणाऱ्या संस्थेशी (IAEA) आता संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

गावातील छोट्या-मोठ्या तक्रारींसाठी आता 'समाधान दिवस'ची संकल्पना - Marathi News | Now there is a concept of 'Samadhan Diwas' for small and big complaints in the village | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गावातील छोट्या-मोठ्या तक्रारींसाठी आता 'समाधान दिवस'ची संकल्पना

प्रत्येक तक्रारीचे समाधान : जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश ...

उद्योगनगरीतील ‘बत्ती गूल’मुळे लघुउद्योजकांचे कंबरडे मोडले;उत्पादन ठप्प; मालाच्या पुरवठ्यास विलंब - Marathi News | pimpri chinchwad Small entrepreneurs are suffering due to the 'lightning crisis' in the industrial city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीतील ‘बत्ती गूल’मुळे लघुउद्योजकांचे कंबरडे मोडले;उत्पादन ठप्प; मालाच्या पुरवठ्यास विलंब

- ऑर्डर रद्दची नामुष्की; कोट्यवधींचे नुकसान, अपुऱ्या मनुष्यबळामुळे महावितरणची दमछाक, जुनी आणि जीर्ण यंत्रणा बदलण्याची मागणी ...

अतिक्रमणे हटविण्यासाठी २० जेसीबी, २०० मनपा कर्मचारी, ५०० पोलिस जालना रोडवर उतरणार - Marathi News | 200 Municipal Corporation employees, 500 policemen will descend on Jalna Road tomorrow to remove encroachments | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिक्रमणे हटविण्यासाठी २० जेसीबी, २०० मनपा कर्मचारी, ५०० पोलिस जालना रोडवर उतरणार

मनपा, पोलिस उद्या पूर्ण ताकदीने उतरणार; विरोध केल्यास फौजदारी; २० जेसीबी, २०० मनपा कर्मचारी, ८ चमू, १५ टिप्पर, ५०० पोलिस सज्ज ...

‘शक्तिपीठ’ मराठवाड्याच्या सहा जिल्ह्यातून जाणार; ‘समृद्धी’नंतर पुन्हा महत्त्वाची कनेक्टिव्हिटी - Marathi News | 'Shaktipith Mahamarga' will pass through six districts of Marathwada; After 'Samruddhi Mahamarga', important connectivity again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘शक्तिपीठ’ मराठवाड्याच्या सहा जिल्ह्यातून जाणार; ‘समृद्धी’नंतर पुन्हा महत्त्वाची कनेक्टिव्हिटी

१२ जिल्ह्यांतून जाणाऱ्या मार्गात मराठवाड्याचे सहा जिल्हे ...