CoronaVirus Marathi News and Live Updates: केंद्र सरकारकडून सुरुवातीला कोरोना लसीचे जवळपास 50 लाख डोस खरेदी करण्याचाही विचार सुरू आहे. केंद्राने लस उपलब्ध करण्याच्या प्राथमिकतेबद्दल मंथन सुरू केलं आहे. ...
मिर्झापूर २ चं पोस्ट प्रॉडक्शनचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. हा शो यूपीतील अंडरग्राउंड माफियाची कहाणी दाखवतं. यात माफियांमधील भांडणं, मारझोड, खून-खराबा, बोल्ड सीन्स प्रेक्षकांना फारच पसंत पडले होते. ...
शरिया न्यायालयाच्या मौलवींनी सांगितले की, जेव्हा या महिलेने तलाक मागण्याचे कारण सांगितले तेव्हा मलादेखील धक्का बसला. मात्र, तलाकचे हे काही कारण असू शकत नाही, यामुळे तिचा अर्ज बाद ठरविला आहे. ...
CoronaVirus Lockdown: केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास 40 लाख कामगारांना त्याचा फायदा होणार आहे. सरकारने नियमांमध्ये सूट देत कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांसाठी ही योजना आणली आहे. ...