ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Vodafone Idea Ltd Stock Price : काही वृत्तांचा प्रभाव पेनी शेअर्सवरही दिसून येत आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये सोमवारी ६ टक्क्यांची वाढ दिसून आली. ...
Urmila Kothare's Special Blouse Designs : उर्मिला कोठारेने ट्राय केलेले साडी आणि ब्लाऊजचे लूक्स तुम्हीही लग्न समारंभात, पार्टी किंवा रोजच्या वापरासाठी ट्राय करू शकता. ...
रुग्णसेवेत होणार वाढ; अन्न व औषध प्रशासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार आणि घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील जवळपास ९० हजार होमिओपॅथी डॉक्टरांना लाभ होईल. ...
...दरम्यान, सूर्यवंशी यांनी केलेला खुलासा फेटाळत विशालचे बनावट फेसबुक अकाउंट बनविणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी गायकवाड यांनी रविवारी पोलिस ठाण्यात केली. ...
२२ डिसेंबरला कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरापासून १३ किलोमीटर अंतरावर तिचा मृतदेह पोलिसांना आढळला. ...