लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धक्कादायक! कंगना रानौतच्या घराबाहेर गोळीबार, सुरक्षेसाठी पोलीस तैनात - Marathi News | Shocking! Shooting outside Kangana Ranaut's house, police deployed for security | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! कंगना रानौतच्या घराबाहेर गोळीबार, सुरक्षेसाठी पोलीस तैनात

कंगना रानौतच्या मनाली येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याचे समजते आहे. गोळीबार करून घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कंगनाने केला आहे. ...

एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर धारदार शस्राने वार, चिंचवडमधील घटना - Marathi News | Attack on married women by sharp weopan from one-sided love in chinchwad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर धारदार शस्राने वार, चिंचवडमधील घटना

आरोपीने स्वतःवर वार करत केला आत्महत्येचा प्रयत्न ...

अनेकांशी मैत्रीचे संबंध जपणाऱ्या अमर सिंहांच्या निधनानं दु:ख; पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली - Marathi News | Known for his friendships PM Modi remembers Amar Singh condoles his death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनेकांशी मैत्रीचे संबंध जपणाऱ्या अमर सिंहांच्या निधनानं दु:ख; पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली

राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचं प्रदीर्घ आजारानं निधन; वयाच्या ६४ व्या वर्षी सिंगापूरमध्ये घेतला अखेरचा श्वास ...

सुशांत सिंग प्रकरणामुळे दोन राज्याच्या पोलिसांत मतभेदाची भिंत  - Marathi News | Sushant Singh case adversely affects Interstate Committee | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत सिंग प्रकरणामुळे दोन राज्याच्या पोलिसांत मतभेदाची भिंत 

हायप्रोफाईल प्रकरणाच्या तपासात अडथळ्याची भीती ...

मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी FIR का नाही नोंदविला, खा. सुब्रमण्यम स्वामींनी केला सवाल - Marathi News | Why Mumbai Police did not register FIR in Sushant's death? Question asked to Subramaniam Swamy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी FIR का नाही नोंदविला, खा. सुब्रमण्यम स्वामींनी केला सवाल

सुब्रमण्यम यांनी मुंबई पोलिसांनावर टीका करत मुंबई पोलिसांकडे ८० टक्के गुन्हांचा तपास सीबीआयकडे सोपवला जातो असे म्हटलं आहे.  ...

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ते कॉस्टेबल अशा ११ जणांना वेतनवाढ रोखण्याची शिक्षा - Marathi News | Punishment of 11 persons from senior police inspector to constable for withholding salary increment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरिष्ठ पोलीस निरीक्षक ते कॉस्टेबल अशा ११ जणांना वेतनवाढ रोखण्याची शिक्षा

बेजबाबदार व बेशिस्त वर्तनामुळे निरपराध व्यक्तींवर गुन्हा दाखल ...

प्रवासादरम्यान एका व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह, ट्रेनमध्ये उडाली खळबळ - Marathi News | man gets positive result in middle of train journey hospitalised | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवासादरम्यान एका व्यक्तीचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह, ट्रेनमध्ये उडाली खळबळ

जेव्हा एखादा व्यक्ती गाडीने प्रवास करतोय आणि अचानक त्याला कळले की तो कोरोना पॉझिटिव्ह आहे. हो, अशीच एक घटना घडली आहे. ...

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात - Marathi News | Dharavi redevelopment project in central court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात

रेल्वेची जागा हस्तांतरणाचा राज्य सरकारचा आग्रह ...

VIDEO: "सरकार पाडण्याचे प्रयत्न थांबवा; पंतप्रधान मोदीजी, हा तमाशा बंद करा" - Marathi News | Rajasthan Political Crisis Pm Narendra Modi Should Stop The Spectacle Happening says Cm Ashok Gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: "सरकार पाडण्याचे प्रयत्न थांबवा; पंतप्रधान मोदीजी, हा तमाशा बंद करा"

राजस्थानात सत्ता संघर्ष सुरू; भाजपाकडून आमदार खरेदीचे प्रयत्न सुरू असल्याचा मुख्यमंत्री गेहलोत यांचा आरोप ...