लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

CoronaVirus News: राज्यात स्विमिंग पूल, जिम, शॉपिंग मॉल सुरू होणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती - Marathi News | Swimming pools, gyms, shopping malls will be started in the state; Information of Health Minister Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यात स्विमिंग पूल, जिम, शॉपिंग मॉल सुरू होणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यात सध्या ३१ जुलै पर्यंत काही प्रमाणात लॉकडाऊन आहे. ...

फेक न्यूज पसरवण्यात व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकत फेसबुकची आघाडी! - Marathi News | Facebook leads in spreading fake news, overtaking WhatsApp! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेक न्यूज पसरवण्यात व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकत फेसबुकची आघाडी!

राज्यात ५५२ गुन्ह्यांची नोंद ...

लोअर परळ पुलाचे काम २०२१ पर्यंत होणार पूर्ण; पश्चिम रेल्वेचे लक्ष्य - Marathi News | Lower Parel bridge to be completed by 2021; Target of Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परळ पुलाचे काम २०२१ पर्यंत होणार पूर्ण; पश्चिम रेल्वेचे लक्ष्य

लॉकडाऊनचा पायाभूत कामासाठी करून घेतला उपयोग, ८७ कोटी रुपयांचे कंत्राट ...

CoronaVirus News: दिवसभरात कोरोनाच्या ६ हजार ८०० चाचण्या; प्रादुर्भाव रोखण्यासाठीचा प्रयत्न - Marathi News | CoronaVirus News:6,800 corona tests a day; Attempts to prevent outbreaks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: दिवसभरात कोरोनाच्या ६ हजार ८०० चाचण्या; प्रादुर्भाव रोखण्यासाठीचा प्रयत्न

आतापर्यंत मुंबईत ४ लाखांहून अधिक चाचण्या ...

Corona virus : पुणे शहरात बुधवारी १७५१ रुग्णांची भर, कोरोनाबधितांची संख्या ४२ हजार ४६६ वर - Marathi News | Corona virus : 1751 new corona patients were added In Pune city on Wednesday,, the total number of corona patients was 42 thousand 466 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात बुधवारी १७५१ रुग्णांची भर, कोरोनाबधितांची संख्या ४२ हजार ४६६ वर

दिवसभरात ८८३ रुग्ण झाले बरे ,कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २५ हजार १२९ ...

२५ हजार जणांचे बनवले सव्वा दोन कोटी फॉलोअर्स; सिव्हिल इंजिनीयरला सीआययूकडून अटक - Marathi News | 25,000 made up of 25 million followers; CIU arrests civil engineer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२५ हजार जणांचे बनवले सव्वा दोन कोटी फॉलोअर्स; सिव्हिल इंजिनीयरला सीआययूकडून अटक

एवीएमएसएमएम’ नावाची कंपनी थाटून हा धंदा सुरू केला होता. ...

नववी, अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; तोंडी परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची मिळणार संधी - Marathi News | Great relief to the ninth, eleventh failed students! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववी, अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; तोंडी परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची मिळणार संधी

नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना यंदा सत्राच्या गुणांच्या सरासरीवरून उत्तीर्ण करावे, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. ...

CoronaVirus News: ...तर कोरोनाचा संभाव्य धोका टाळता येईल - Marathi News | ... so the potential danger of corona can be avoided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: ...तर कोरोनाचा संभाव्य धोका टाळता येईल

संसर्गाचे निदान करण्यासाठी सहा मिनिटे वॉक टेस्ट घेण्याचे आवाहन ...

Corona virus : संतापजनक ! बेडसाठी आठ तास टाहो फोडणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा अखेर मृत्यू - Marathi News | Corona virus : Annoying! The coronary patient who died after eight hours of bed bugs died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : संतापजनक ! बेडसाठी आठ तास टाहो फोडणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा अखेर मृत्यू

बुधवारी घडलेल्या या गंभीर घटनेने आरोग्य व प्रशासन यंत्रणांचा दाव्याचा फुगा फुटला आहे. ...