या धोरणात नमूद केले आहे की, ज्या शाळांमध्ये रोज मध्यान्ह भोजन बनविणे शक्य नसेल तिथे त्याऐवजी चणे, शेंगदाणे, गूळ व एखादे फळ असा आहार त्या विद्यार्थ्यांना देण्यात यावा. ...
कोरोनाच्या संकटामुळे मासेमारीचा हंगाम पूर्णता वाया गेलेला आहे. अशा वेळी मच्छीमारांची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना, केंद्र राज्य सरकारने वाºयावर सोडल्यामुळे मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी सूर आहे. ...
यापूर्वी धनजंय मुंडे, अशोक चव्हाण, शंकरराव गडाख, जितेंद्र आव्हाड, आमदार गीता जैन यांच्यासह अनेक नेत्यांना कोरोना झाला होता, त्यातून या नेत्यांनी कोरोनावर मात करत पुन्हा मदतकार्यात उतरले आहेत. ...
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सद्वारे १० जूनपासून सुरु असलेल्या या अभियानात रक्षाबंधनाच्या सणामध्ये चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात आलं होतं ...