जेएनपीटी बंदर जागतिक स्तरावरील २८व्या स्थानावर आहे. जेएनपीटीच्या मालकीचे जेएनपीसीटी नावाचे कंटेनर टर्मिनल आहे. ६५० मीटर लांबीच्या बंदरात ९ क्युसी क्रेन्स कंटेनर मालाची हाताळणी करीत होत्या. ...
या वर्षी जिल्ह्यातील २० गावांमध्ये, ‘एक गाव एक गणपती’ उत्सव धूमधडाक्यात साजरा केला आहे. गावातील नागरिकांमध्ये एकोपा निर्माण झाला असून, सर्व गुण्यागोविंदाने गणेसोत्सव साजरा करू लागले आहेत. ...
राज्यात कोरोनाचा हाहाकार माजलेला आहे. अशा परिस्थितीत कोरोना नियंत्रणात बंदोबस्ताची मुख्य जवाबदारी पोलिसांवर आहे. त्यानुसार, राज्यातले पोलीस दिवसरात्र बंदोबस्त करत असताना स्वत:ही कोरोनाबाधित होत आहेत. ...
दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी एनडीआरएफला पाचारण करायचे झाल्यास, त्यांना पोहोचण्यास विलंब लागतो. ही बाब लक्षात घेता, एनडीआरएफचा तळ महाडमध्ये तैनात असावा ...
आरटीईच्या अंतर्गत २५ टक्के आरक्षित मोफत प्रवेशाची आॅनलाइन सोडत १७ मार्च, २०२० रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होऊ शकली नव्हती. ...