लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान! - Marathi News | IND vs ENG Country Over My Child KL Rahul Made Massive Sacrifice For India Vs England Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!

आतापर्यंत केएल राहुलचा फलंदाजीतील क्रमांक फिक्स नव्हता. कोणत्याही क्रमांकावर खेळवा, पण संघात घ्या, हा मंत्र जोपासत तो मिळेल ती जबाबदारी पार पाडताना दिसून आले. ...

चेहऱ्यावरील पुरळ, डाग गायब करण्याचा रामबाण उपाय, ७ दिवसात चेहरा होईल चमकदार... - Marathi News | Nutritionist Shweta Shah tells ayurvedic remedy for clear skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावरील पुरळ, डाग गायब करण्याचा रामबाण उपाय, ७ दिवसात चेहरा होईल चमकदार...

Skin Care : तुम्ही सुद्धा पुरळ आणि डाग घालवण्यासाठी उपाय शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक नॅचरल उपाय घेऊन आलो आहोत. ...

मतभेद विसरुन एकत्र येणे कधीही चांगलेच, शरद पवार यांचे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचे संकेत - Marathi News | It is always good to forget differences and come together, Sharad Pawar hints at unification of both NCPs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मतभेद विसरुन एकत्र येणे कधीही चांगलेच, शरद पवार यांचे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचे संकेत

'राज ठाकरेंची भाषा बरोबर नाही' ...

₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास - Marathi News | success story of kalpana saroj From a salary of rs 2 to a business owner worth rs 2000 crore How was the journey of lady maharashtra akola who received the Padma Shri | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास

Kalpana Saroj Success Story: देशात आणि जगात अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि समर्पणाच्या जोरावर समाजाची अनेक बंधनं तोडून आपली स्वप्नं प्रत्यक्षात आणून मोठं नाव कमावलं आहे ...

Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Politics I am very happy, the beginning was good MNS leader clearly stated on Thackeray brothers' joint march | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला खूप आनंद झाला, सुरुवात ..."; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत. ...

"शूटिंगला जायचं नाही, असं सांगायचे", सरु आजींच्या अभिनयाला पतीने केलेला विरोध, म्हणाल्या- "त्यांची इतकी भीती की.." - Marathi News | devmanus Saru aaji actress rukmini sutar said of her husband's opposition to her acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शूटिंगला जायचं नाही, असं सांगायचे", सरु आजींच्या अभिनयाला पतीने केलेला विरोध, म्हणाल्या- "त्यांची इतकी भीती की.."

'देवमाणूस' मालिकेतील सरु आजींना वयाच्या सत्तरीत अमाप प्रसिद्धी मिळाली. पण यासाठी त्यांना पतीचा विरोध पत्करावा लागला. अभिनेत्रीने खास किस्सा सांगितला आहे ...

"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद? - Marathi News | Hindi vs Marathi: "For the benefit of the Marathi people..." MNS chief Raj Thackeray's call to Sanjay Raut, what happened in the conversation? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

चर्चा करून ५ जुलै ही तारीख ठरवली. हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल. फक्त मराठी अजेंडा, कुठलाही झेंडा नाही हे ठरलेले आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं.  ...

'नटीनं मारली मिठी' लोकप्रिय गाण्यावर 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याचा भन्नाट डान्स, चाहत्यांकडून कौतुक - Marathi News | marathi television actor man udu udu zhala fame ajinkya raut dance on natine marli mithi video viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नटीनं मारली मिठी' लोकप्रिय गाण्यावर 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याचा भन्नाट डान्स, चाहत्यांकडून कौतुक

लोकप्रिय गाण्यावर 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याचा भन्नाट डान्स, चाहत्यांकडून कौतुक ...

जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्... - Marathi News | A major incident was averted during the Jagannath Rath Yatra! The elephant leading 18 elephants got lost controll, and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...

Jagannath Rath Yatra Elephant Chaos: रथयात्रा जमालपूर येथील मंदिरापासून निघाली असून संध्याकाळपर्यंत पुन्हा मंदिरामध्ये परतणार आहे. अहमदाबादमध्ये सकाळी ७ वाजता जगन्नाथ यात्रा सुरू झाली आहे. ...