स्थानिक शहरी बेघर श्रमिकांनी सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रसी अर्थात सीपीडी या संस्थेकडे संपर्क साधला. तेव्हा संस्थेचे समन्वयक जगदीश पाटणकर व योगेश बोले यांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून त्याने कामगारांना दिलेला बेरर धनादेश वटला नाही, असे लक्षात आणू ...