Vasai Congress workers News : दोन्ही गटातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक ही झाले आणि या सर्वांनी सत्याग्रह आंदोलन बाजूला सारीत आपल्याच काँग्रेस कार्यकर्त्याना मारहाण केली. ...
गुन्हेगाराची ओळख ३३ वर्षीय स्टीफन डॉल्जीख अशी पटली आहे. त्याच्यावर त्याची ३६ वर्षीय पत्नी ओक्साना पॉलुदेन्त्सेवाची हत्या करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगितले जाते की, त्याने लग्नाच्या दिवशीच पत्नीची हत्या केली. ...