लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'भाई अपना बंगला Mannat बेचने वाले हो क्या?' प्रश्नावर शाहरुखने दिलेल्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं - Marathi News | User Asks Bhai Mannat Bechne Wale Ho kya From Shahrukh khan in ask SRK Session Actor Reply Will Win Your Heart | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाई अपना बंगला Mannat बेचने वाले हो क्या?' प्रश्नावर शाहरुखने दिलेल्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं

शाहरुखचा हा रिप्लाय सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. तो फक्त ऑनस्क्रीनच बादशाह नाही तर ख-या आयुष्यातही बादशाह असल्याचे स्पष्ट होते अशाच प्रतिक्रीया सध्या त्याचे चाहते सोशल मीडियावर देत आहेत. ...

निकिता हत्या प्रकरण : लव्ह जिहादच्या अँगलने देखील होणार पोलीस तपास  - Marathi News | Nikita murder case: Police investigation will also be conducted from the angle of love jihad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निकिता हत्या प्रकरण : लव्ह जिहादच्या अँगलने देखील होणार पोलीस तपास 

Nikita Murder Case : गृहमंत्री अनिल विज यांनी दिले आदेश ...

देशातून मॉन्सूनने घेतली एक्झिट; ऑक्टोबरमध्ये ७ टक्के जास्त कोसळला - Marathi News | Exit taken by monsoon from the country; 13 days late | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशातून मॉन्सूनने घेतली एक्झिट; ऑक्टोबरमध्ये ७ टक्के जास्त कोसळला

monsoon exit : मॉन्सूनच्या जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात देशभरात सरासरीच्या तुलनेत तब्बल १०९ टक्के पाऊस झाला असून सर्वाधिक दक्षिण भारतात १२९ टक्के पाऊस झाला आहे. ...

'कोरोना गो'चा घेतला वसा, ग्रासले त्याच रामदासा; अनिल देशमुखांकडून आठवलेंना सदिच्छा!  - Marathi News | Home Minister Anil Deshmukh wishes speedy recovery to COVID Positive Minister Ramdas Athawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कोरोना गो'चा घेतला वसा, ग्रासले त्याच रामदासा; अनिल देशमुखांकडून आठवलेंना सदिच्छा! 

Anil Deshmukh : सध्या रामदास आठवले यांची प्रकृती ठीक आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस मुंबईतील खासगी रुग्णालयात ते दाखल झाले आहेत. ...

मनसेच्या इशाऱ्यानंतर फिल्म सिटीच्या सुरक्षेत वाढ; जान कुमार सानूला दिलाय २४ तासांचा अल्टिमेटम - Marathi News | Increased security in Film City following MNS warning; 24 hour ultimatum given to Jan kumar Sanu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या इशाऱ्यानंतर फिल्म सिटीच्या सुरक्षेत वाढ; जान कुमार सानूला दिलाय २४ तासांचा अल्टिमेटम

सध्या सुरु असलेलं  १४ व्या हंगाम लोक फारसे बघत नाही. त्यामुळे टीआरपी मिळत नाही. त्यासाठी कलर्स मराठीने हा स्टंट केलेला आहे. ...

राज्यात एकहाती भगवा फडकवण्याच्या भूमिकेवर राष्ट्रवादीनंतर काँग्रेसनही मांडलं मत - Marathi News | We should also have one-sided power, the role played by the Congress leader Sachin Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात एकहाती भगवा फडकवण्याच्या भूमिकेवर राष्ट्रवादीनंतर काँग्रेसनही मांडलं मत

''आम्ही एका विशिष्ट परिस्थिती एकत्र आलो आहोत, भाजपाचं मोठं संकट आलं आहे. त्यामुळे, या संकटाचा सामना करण्यासाठी, हे भाजपाचं गडांतर आहे, तोपर्यंत आम्ही एकत्र आहोत, '' असे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटलय. ...

आधी स्वतःचे नगरसेवक सांभाळा मग सत्तेचे दावे करा; भाजपाचे शिवसेनेला आव्हान  - Marathi News | Take care of your own corporator first then claim power in the municipality; BJP challenges Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधी स्वतःचे नगरसेवक सांभाळा मग सत्तेचे दावे करा; भाजपाचे शिवसेनेला आव्हान 

Pratap sarnaik, Geeta jain: आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर आमदार प्रताप सरनाईक व आ. गीता यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती . ...

Fraud : औंध संस्थानच्या गायत्रीदेवी पंत प्रतिनिधींची पुण्यात फसवणूक  - Marathi News | Fraud: Fraud with Aundh Sansthan's Gayatri Devi Pant representatives in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Fraud : औंध संस्थानच्या गायत्रीदेवी पंत प्रतिनिधींची पुण्यात फसवणूक 

Fraud : वकिलानेच बनावट दस्ताऐवजाद्वारे मालमत्ता लाटण्याचा प्रयत्न :  तिघांना अटक ...

छोट्या पडद्यावरील अभिनेता करण बेंद्रेचा पार पडला साखरपुडा, फोटो आले समोर - Marathi News | Actor Karan Bendre on the small screen crossed the sugarplum, the photo came in front | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पडद्यावरील अभिनेता करण बेंद्रेचा पार पडला साखरपुडा, फोटो आले समोर

अभिनेता करण बेंद्रेचा कॉलेजची मैत्रीण निकीता नारकरसोबत साखरपुडा पार पडला आहे. ...