लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

CoronaVirus News : राज्यात काेराेना रुग्णांच्या मृत्यूंमध्ये ४० टक्क्यांनी घट - Marathi News | CoronaVirus News: 40% reduction in corona patient deaths in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राज्यात काेराेना रुग्णांच्या मृत्यूंमध्ये ४० टक्क्यांनी घट

CoronaVirus News in Maharashtra : राज्याच्या आरोग्य विभागाचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, पुढील दोन आठवड्यांत रुग्णसंख्येचे प्रमाण आणखी कमी होईल अशी अपेक्षा आहे. मात्र चाचण्या कमी करण्यात आलेल्या नाहीत. ...

शुभसंकेत : अर्थव्यवस्था येतेय रुळावर; आठ महिन्यांत जीएसटीचे विक्रमी संकलन - Marathi News | Auspicious: The economy is on track; Record collection of GST in eight months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शुभसंकेत : अर्थव्यवस्था येतेय रुळावर; आठ महिन्यांत जीएसटीचे विक्रमी संकलन

economy : कोरोना महासाथीमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. त्याचे परिणाम आता दिसू लागले असून कर संकलनाने गती घेतली असल्याचे केंद्रीय अर्थसचिव अजयभूषण पांडे यांनी सांगितले ...

कोरोनाची दुसरी लाट; ब्रिटनमध्ये महिनाभरासाठी पुन्हा लॉकडाउन; ४४ देशांंमध्ये २ लाखांहून अधिक नवे रुग्ण - Marathi News | The second wave of corona; Lockdown again for a month in the UK; More than 2 lakh new patients in 44 countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाची दुसरी लाट; ब्रिटनमध्ये महिनाभरासाठी पुन्हा लॉकडाउन; ४४ देशांंमध्ये २ लाखांहून अधिक नवे रुग्ण

CoronaVirus News : ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १० लाखांवर पोहोचली असून सध्या तिथे रोज २० हजार नवे रुग्ण सापडत आहेत. युरोपमध्ये दुसऱ्या लाटेत ४४ देशांमध्ये गेल्या गुरुवारी २ लाखांहून अधिक नवे रुग्ण सापडले होते. ...

कंटेनरमधील जोरदार धडकेत, दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू - Marathi News | Both drivers died on the spot in the collision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंटेनरमधील जोरदार धडकेत, दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Accident : वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुवी पॅलेस हॉटेलजवळ हा अपघात घडला. मुंबईकडून गुजरातच्या दिशेला जाणारा कंटेनर डिव्हायडर तोडून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनरवर समोरासमोर आदळला. ...

सीप्लेन सेवेसाठी आणखी १४ ठिकाणी वॉटर एअरोड्रोम - जहाज बांधणीमंत्री  - Marathi News | Water aerodromes at 14 more places for seaplane service - Shipbuilding Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीप्लेन सेवेसाठी आणखी १४ ठिकाणी वॉटर एअरोड्रोम - जहाज बांधणीमंत्री 

seaplane service : या जलपृष्ठीय विमानतळांमुळे लक्षद्वीप, अंदमान-निकोबार, आसाम, महाराष्ट्र आणि उत्तराखंडसह विविध मार्गांवर जलचर विमानसेवा सुरू करता येईल. ...

भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंंदे म्हणाले, हातावर शिक्का मारा - Marathi News | jyotiraditya scindia said, stamp on the hand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंंदे म्हणाले, हातावर शिक्का मारा

jyotiraditya scindia : तीन नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेश विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. ...

CoronaVirus News : ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाचे फक्त ५० रुग्ण - Marathi News | CoronaVirus News: Only 50 corona patients in Thane District Government Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाचे फक्त ५० रुग्ण

CoronaVirus News in Thane : विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातील चांगली उपचारपद्धती, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तसेच औषधोपचारांसह सकस आहारामुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. ...

ढाक भैरीच्या कड्यावरून पडून युवकाचा मृत्यू  - Marathi News | Youth dies after falling from Dhak Bhairi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ढाक भैरीच्या कड्यावरून पडून युवकाचा मृत्यू 

Lonavala :रविवारी सकाळी ७वाजण्याच्या सुमारास ढाक भैरी येथील गुहेतून खाली उतरत असताना हात सटकल्याने तो अंदाजे २०० फुट खोल दरीत पडला होता. ...

KKR vs RR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सनं केलं राजस्थान रॉयल्सला शर्यतीतून बाद, पण... - Marathi News | KKR vs RR Latest News : Kolkata Knight Riders won by 60 runs, playoffs hopes are still alive, RR out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKR vs RR Latest News : कोलकाता नाईट रायडर्सनं केलं राजस्थान रॉयल्सला शर्यतीतून बाद, पण...

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात प्ले ऑफच्या शर्यतीत स्थान कायम राखण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यातला सामना एकतर्फी झाला. ...