Rajesh Tope : कल्याणमध्ये राष्ट्रवादी पक्षाची बैठक व महापालिका हद्दीतील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री टोपे आले होते. महापालिकेतील बैठकीपश्चात त्यांनी ही माहिती दिली. ...
बिहार निवडणुकांत सद्यपरिस्थितीनुसार (दुपारी 3.00 वाजता) निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकड्यांनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागत आहे. ...
यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मधील सर्वात समतोल संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गतविजेत्याच्या थाटात कामगिरी करताना दिमाखात अंतिम फेरी गाठली. सलग दुसºया जेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या मुंबईपुढे आव्हान आहे ते दिल्ली कॅपिटल्स ...
मुंबई : गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) सर्वच खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजी तर मजबूत आहेच, पण त्या जोडीला क्षेत्ररक्षणातही मुंबईकर चपळ आहेत. त्यामुळेच आज होणाºया Indian Premier League (IPL 2020) अंतिम सामन्यात दिल् ...