लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
IPL 2020: धोनीच्या या मतानंतर पुढील वर्षीच्या आयपीएलमध्ये चेन्नईचे कर्णधारपद धोनी सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आणि त्याच्याजागी फाफ डूप्लेसिसचे नाव पुढे येत आहे. ...
Mandir will Open From Padava: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरांबाबत घेतलेला निर्णय म्हणजे भाविकांसाठी दिवाळीची भेट आहे. सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासाने रविवारी तातडीची बैठक बोलावली आहे. ...
Metro 3 Coaches: कुलाबा ते सीप्झ या मेट्रो मार्गावर ८ डब्यांचा ३१ ट्रेन धावणार आहेत. प्रत्येक ट्रेनमध्ये एका वेळेला किमान तीन हजार प्रवाशांची ने-आण करणे शक्य होणार आहे. ...