लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Rishikesh Jondhale : हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे यांच्यांवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद जवानाला निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. ...
NCP Rohit Pawar And BJP : रोहित पवार यांनी भाजपाला टोला लगावला आहे. "भाजपाने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ...
Coronaviru, Mayor Kishori Pedanekar News: कोरोनाच्या काळामध्ये माझा एक भाऊ गमावला असून मुंबईतील सर्वच भावांची मला खूप मदत झाली असून त्यातील प्रातिनिधिक स्वरूपातील २१ भावांना मी आज ओवाळले आहे असं महापौरांनी सांगितले. ...
Nitish Kumar News : जेडीयूचे नेते नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आज सातव्यांदा शपथ घेणार आहेत. नितीश बाबूंनी यापूर्वी सहा वेळा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. ...