लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

घश्यातील सूज आणि वेदना असू शकतं 'या' आजाराचं लक्षणं; तज्ज्ञांनी सांगितले बचावाचे उपाय - Marathi News | What is tonsillitis know its symptoms causes and treatment | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :घश्यातील सूज आणि वेदना असू शकतं 'या' आजाराचं लक्षणं; तज्ज्ञांनी सांगितले बचावाचे उपाय

Health News in Marathi : घशात कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झाल्यावर वेदना होतात आणि घसा जड होतो. ...

नर्सिंग संर्वगातील वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत, नीलम गोऱ्हेंची सूचना - Marathi News | Neelam Gorhe suggests that senior level vacancies in nursing should be filled immediately. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नर्सिंग संर्वगातील वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत, नीलम गोऱ्हेंची सूचना

Neelam Gorhe : कोरोना कालावधीत साथी संस्थेने कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारीका व कर्मचाऱ्यांच्या अनुभवावर सर्वेक्षण केले. ...

बांडगुळ काढल्यामुळे दुर्मीळ वरूण वृक्षांना जीवदान; पुणे शहरात आता उरले फक्त 2 झाडे - Marathi News | Removal of rare varun trees due to removal of bandgul; There are only 2 trees left in Pune city now | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बांडगुळ काढल्यामुळे दुर्मीळ वरूण वृक्षांना जीवदान; पुणे शहरात आता उरले फक्त 2 झाडे

पुण्याइतकी वृक्ष विविधता दुसऱ्या कुठल्याही शहराला लाभलेली नाही. ...

भिवंडीत नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Atrocities on nine-year-old Chimurdi in Bhiwandi; Accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

इम्रान इब्राहिम शेख असे चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे . ...

गुजरातचा 'भारत बंद'ला पाठिंबा नाही, जबरदस्ती केल्यास कठोर कारवाई - विजय रूपाणी  - Marathi News | Cm Vijay Rupani Says- Gujarat Is Not Supporting Bharat Bandh Call Made By Farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातचा 'भारत बंद'ला पाठिंबा नाही, जबरदस्ती केल्यास कठोर कारवाई - विजय रूपाणी 

Vijay Rupani : गुजरातमधील 23 शेतकरी संघटनांनी गुजरात खेडूत संघर्ष समिती नावाची एक संघटना स्थापन केली असून केंद्रातील तीन नवीन कृषी कायद्याविरोधात 8 डिसेंबरच्या भारत बंदच्या आवाहनाला शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. ...

राज्यातील 'जलक्रीडा' सुरू करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली करणार तयार - Marathi News | The state will soon have a model system for launching 'water sports' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील 'जलक्रीडा' सुरू करण्याबाबत लवकरच आदर्श कार्यप्रणाली करणार तयार

अस्लम शेख यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील जलक्रिडा व्यावसायिकांच्या शिष्टमंडळास दिले आहे. ...

"मनसेचा जन्म मराठी माणसांसाठी, अमराठी लोकांनी मराठीचा आदर करावा!" - Marathi News | MNS party was born for Marathi people, said MNS leader Nitin Sardesai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मनसेचा जन्म मराठी माणसांसाठी, अमराठी लोकांनी मराठीचा आदर करावा!"

मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ...

फडणवीस म्हणाले, "पवारांनी कृषी कायद्याच्या मूलभूत तत्वांना कधीच विरोध केलेला नाही, कारण..." - Marathi News | Pawar has never opposed the fundamentals of agricultural law says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस म्हणाले, "पवारांनी कृषी कायद्याच्या मूलभूत तत्वांना कधीच विरोध केलेला नाही, कारण..."

शरद पवारांनी कृषी कायद्याच्या मूलभूत तत्वांना कधीच विरोध केलेला नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर यावेळी त्यांनी शरद पवारांनी २०१०-२०११ मध्ये सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरही भाष्य केले. ...

"सर्वांना दिलेल्या शब्दानुसार; 2020 संपण्याआधीच...!" कोरोना लसबाबत सिरमकडून 'महत्वाची' घोषणा - Marathi News | "As promised to all; before the end of 2020 ..!" ; 'Important' announcement about corona vaccine from Serum Institute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सर्वांना दिलेल्या शब्दानुसार; 2020 संपण्याआधीच...!" कोरोना लसबाबत सिरमकडून 'महत्वाची' घोषणा

आॅक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राझेनिकातर्फे विकसित केल्या जाणाऱ्या कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लसींचे उत्पादन सुुरु आहे. ...