India Telecom News : महामारीच्या वेदना अजूनही सोसत असलेली अर्थव्यवस्था, गळेकापू स्पर्धेतून उद्भवणारी भक्षक मूल्यप्रणाली आणि देशाच्या सुरक्षेविषयीची चिंता या पार्श्वभूमीवर मंगळवारी पंतप्रधानांनी भारतीय मोबाइल काँग्रेसचे ‘व्हर्च्युअल’ उद्घाटन केले. ...
Belgaum district division News : कन्नड भाषिक चळवळीच्या नेत्यांच्या आभासी हट्टाला बाजूला ठेवून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिक्काेडी या नव्या जिल्ह्याची निर्मिती करायला हवी. ...
Mumbai News : केंद्र सरकारच्या कृषी धोरणांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला समर्थन देण्यासाठी व कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मालाड काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरू ...
Mumbai High Court News : लोकशाही असलेल्या अन्य देशांत तेथील नागरिकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली किंवा ट्विट केले तर तिथे काय कारवाई करण्यात येते? याची माहिती द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मंगळवारी दिले. ...
Marathi Natak : नाट्यसृष्टी आता 'अनलॉक' होण्याच्या मार्गावर असतानाच यापुढे मराठी रंगभूमीचे चित्र नक्की कसे असेल, अशी चर्चा नाट्यवर्तुळात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर विनय आपटे प्रतिष्ठानने, जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या सहयोगाने 'कोविड'नंत ...
Mumbai coronavirus: कोरोनाबाधितांमध्ये उद्भवणाऱ्या मानसिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्याबाबत आरोग्य विभागाने समिती स्थापन केली होती. ...
Mumbai News : सायकल चालवताना झालेल्या अपघातात अंतर्गत रक्तस्रावामु ळे पाय कापण्याची वेळ आलेल्या सांगलीतील शेतकऱ्याच्या मुलाच्या पायावर मुंबईत तब्बल अकरा तासांची शस्त्रक्रिया करून त्याचा पाय वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. ...