एका अहवालानुसार, लीक झालेला डेटा 2 जीबी असून युजर्संचा मोबाईल प्रकार आणि मोबाईल अलर्ट सुरू आहे की नाही, यासंदर्भातही माहिती आहे. हा डेटा 2010 ते 2019 या कालावधीतील असून तो हॅकर्ससाठी अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो, असे राजहरिया यांनी म्हटलंय. ...
Mumbai News : लालबाग येथील सिलिंडर स्फोटास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मंगेश राणे, त्यांचा मुलगा यश यांच्याविरोधात काळाचौकी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
खलिस्तान हा विषय संपला आहे, पण शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी आहेत असे खोटेच पसरवून भ्रम निर्माण करायचा व दिल्लीत पकडलेल्या अतिरेक्यांचा संबंध खलिस्तानशी जोडून नव्या अराजकाची वाट तयार करायची असे कारस्थान घडताना दिसत आहे. ...
केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
Rekha Jare murder case: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जासंदर्भात जिल्हा न्यायालयात ११ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. ...
तंत्रशिक्षण विभागाच्या अभियांत्रिकी पदविका, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, फार्मसी (औषधनिर्माणशास्त्र)पदविका, तसेच उच्च शिक्षण विभागाच्या एलएलबी ५ वर्षे, एमएड, बीपीएड, एमपीएड आणि कृषी शिक्षण विभागाच्या ८ अशा एकूण १५ प्रवेश प्रक्रियांच्या नोंदणीला बुध ...