केईएम रुग्णालयातील सहा स्वयंसेवकांनी माघार घेतली आहे. लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी ते रुग्णालयात उपस्थित राहिले नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. ...
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगढमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...
न्यायालयाने याबाबत १८ डिसेंबर रोजी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे राज्य सरकारला निर्देश दिले. विधान परिषदेसाठी राज्य सरकारने शिफारस केलेल्या १२ पैकी ८ जणांची राजकीय पार्श्वभूमी असल्याचे याचिकेत आहे. ...
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे आभासी पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. १७४ कोटींचे सफारी पार्क, १५२ कोटींच्या रस्त्यांची कामे, २५ कोटी रुपये खर्चाच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे भूमिपूजनसुद्धा रिमोट दाबून क ...
राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्र लढविणार आहे. त्याची सुरुवात नाशिकपासून होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये याविषयी मतभिन्नता असली, तरी नेत्यांचा निर्णय झाल्याचेही त्यांनी सांगितले. ...