केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हटले की, लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक अधिकारी, कोल्ड चेन हाताळणारे, सुपरवायझर, डाटा मॅनेजर, आशा वर्कर यांना प्रशिक्षित केले जात आहे. ...
सध्या टी-२० क्रिकेटमध्ये २०० धावा सहज निघतात. सीमारेषा लहान झाली असून पहिल्या सहा षटकात क्षेत्ररक्षणात अनेक मर्यादा आहेत. दुसरीकडे फलंदाजांना आव्हान देता येईल, असे काहीच गोलंदाज करताना दिसत नाहीत. टी- २०त अनेक गोलंदाज सहजपणे गुडघे टेकताना दिसतात. ...
यष्टिरक्षक म्हणून रिद्धिमान साहाऐवजी आक्रमक ऋषभ पंत याला तसेच सलामीवीर म्हणून मयांक अग्रवालचा सहकारी या नात्याने पृथ्वी शाॅऐवजी शुभमान गिल याला संधी द्यायला हवी, अशी सूचना माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय संघ व्यवस्थापनाला केली आहे. ...