Nepal Politics: राष्ट्रपती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ३० एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान १० मे रोजी होणार आहे. ...
Beauty tips in Marathi : कोंडा जास्त झाला तर अनेकदा चांगल्या शॅम्पूने धुतलं तरी निघत नाही आज आम्ही तुम्हाला केसांतील कोंडा कसा दूर करायचा तसंच केस गळण्याच्या समस्येपासून कशी सुटका मिळवायची याबाबत सांगणार आहोत. ...
Chipi Airport: चिपी विमानतळाचे काम आता पूर्ण होत आले आहे. विमानतळाचा प्रकल्प जरी केंद्र सरकारच्या अख्यत्यारित येत असला तरी विमानतळाला लागणाºया सोयी सुविधा या राज्य सरकार पुरवणार आहे. ...
Honda Car India: ग्रेटर नोएडाच्या या प्लांटमध्ये वर्षाला १ लाख कार बनत होत्या. या प्लँटमध्ये होंडा सिटी, सिव्हीक आणि सीआरव्ही सारख्या कार बनविण्यात येत होत्या. भारतात या कारचा चांगला खप असूनही कंपनीने हा प्लांट बंद केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...