लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

MSRTC Ticket Price Hike: कणकवलीत उद्धवसेनेचे चक्काजाम आंदोलन, एसटी बसेस धरल्या रोखून - Marathi News | Chakkajam protest today at Kankavali bus station on behalf of Uddhav Sena against ST ticket price hike | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ST Bus Ticket Price: कणकवलीत उद्धवसेनेचे चक्काजाम आंदोलन, एसटी बसेस धरल्या रोखून

ST Bus Ticket Fare Hike Protest: एसटीच्या तिकीट दरवाढी विरोधात उद्धवसेनेच्यावतीने आज कणकवली बस स्थानकात जोरदार घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ...

आवाज बदल शस्त्रक्रिया २० हजारांत; तृतीय पंथीयांसाठी बॉम्बे हॉस्पिटलचा पुढाकार - Marathi News | Voice change surgery for 20 thousand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आवाज बदल शस्त्रक्रिया २० हजारांत; तृतीय पंथीयांसाठी बॉम्बे हॉस्पिटलचा पुढाकार

रुग्णालयाने यापूर्वीच तृतीयपंथीसाठी स्वतंत्र ‘ट्रान्स व्हॉइस क्लीनिक’ सुरू केले आहे. ...

सी हेवी इथेनॉलच्या दरात १.६९ रुपयांची वाढ, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य लांबणीवर - Marathi News | C Heavy Ethanol price hiked by Rs 1 target for ethanol blending in petrol postponed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सी हेवी इथेनॉलच्या दरात १.६९ रुपयांची वाढ, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य लांबणीवर

दर प्रती लिटर ५७.९७ रुपये : अन्य दरात बदल नाही ...

Porsche Car Accident : रक्त नमुन्यातील बनवाबनवीमुळेच आई-बाप आजही तुरुंगात - Marathi News | porsche car accident pune Parents are still in jail because of blood sample tampering | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्त नमुन्यातील बनवाबनवीमुळेच आई-बाप आजही तुरुंगात

पोर्शे कार अपघातानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी उलगडला घटनाक्रम ...

Video: "सूर्यवंशम सिनेमात ती खीर.."; कॉमेडियन समय रैनाने घेतली अमिताभ बच्चन यांची फिरकी - Marathi News | indias got latent fame samay raina in kbc 16 with amitabh bachchan video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "सूर्यवंशम सिनेमात ती खीर.."; कॉमेडियन समय रैनाने घेतली अमिताभ बच्चन यांची फिरकी

KBC 16 च्या मंचावर भारतातील प्रसिद्ध कॉमेडियन कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी समय रैना आणि अमिताभ यांच्यातील मजेशीर संवाद व्हायरल झालाय ...

कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला २ महिलांकडून चपलेने मारहाण - Marathi News | Traffic policeman who took action was beaten with slippers by 2 women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला २ महिलांकडून चपलेने मारहाण

वाहने उचलणाऱ्या गाडीतील कर्मचारी (टोइंग व्हॅन) आरोपी महिलांची दुचाकी उचलताना कारवाईस विरोध करून पोलिसांशी वाद घालण्यास सुुरुवात केली ...

Exclusive: 'बंदिश बँडिट्स'मुळे नशीबच बदललं! श्रेया चौधरीने सांगितले सीरिजचे किस्से - Marathi News | bandish bandits webseries fame actress shreya chaudhry talks about series and its success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बंदिश बँडिट्स'मुळे नशीबच बदललं! अभिनेत्री श्रेया चौधरीने सांगितले सीरिजचे किस्से

'बंदिश बँडिट्स' मधील संगीत कसं बनलं? कशी होती ती प्रक्रिया.. श्रेया चौधरीने 'लोकमत फिल्मी'सोबत साधला संवाद ...

महाराष्ट्रात निकालानंतर सन्नाटा, हे कसलं द्योतक?; राज ठाकरेंनी व्यक्त केली शंका - Marathi News | Silence in Maharashtra after the Assembly election results, what does this indicate?; MNS Raj Thackeray expressed doubts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात निकालानंतर सन्नाटा, हे कसलं द्योतक?; राज ठाकरेंनी व्यक्त केली शंका

Raj Thackeray on Maharashtra Election Results: लोकसभेला ज्या अजित पवारांचा १ खासदार निवडून आला त्यांचे ४२ आमदार येतात. काय झाले, कसं झालं हा संशोधनाचा विषय आहे. लोकांनी आपल्याला मतदान केले आहे  फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही असा आरोप राज ठाकरेंनी केला ...

हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ; आप म्हणाली, 'नौटंकीच्या नादात यमुनेचा अपमान केला' - Marathi News | Video of Haryana Chief Minister; AAP says, 'He insulted Yamuna in the sound of Nautanki' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ; आप म्हणाली, 'नौटंकीच्या नादात यमुनेचा अपमान केला'

यमुना नदीच्या दूषित पाण्याचा मुद्द्याभोवती दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने फेर धरला आहे. त्यात आता हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ शेअर करत आपने भाजपची कोंडी केली.  ...