लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिवसेनेचे दोन्ही गट एकाच शाखेतून कारभार करणार, कोकणात दिसतंय अजब चित्र - Marathi News | Uddhavsena and Shindesena from the branch at Salvi stop in Ratnagiri Will work together | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेनेचे दोन्ही गट एकाच शाखेतून कारभार करणार, कोकणात दिसतंय अजब चित्र

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील शिवसेना शाखेतून शिंदेसेना कारभार करणार की उद्धवसेना, याची चर्चा राजकीय गोटात सुरू होती. ... ...

महायुती सरकारने मनोज जरांगेंना कोणती आश्वासने दिली? आता आंदोलनाची पुढील दिशा काय असेल? - Marathi News | what assurance did the state govt make to manoj jarange patil on maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती सरकारने मनोज जरांगेंना कोणती आश्वासने दिली? आता आंदोलनाची पुढील दिशा काय असेल?

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पुन्हा एकदा सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी स्थगित केले. ...

उपराजधानीतून शहरात येते एमडी ड्रग्जची खेप; यवतमाळात मोठे ड्रग्ज नेटवर्क सक्रिय - Marathi News | MD drugs consignment arrives in the city from the sub-capital; Large drug network active in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उपराजधानीतून शहरात येते एमडी ड्रग्जची खेप; यवतमाळात मोठे ड्रग्ज नेटवर्क सक्रिय

रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे आव्हान : ८८ ग्रॅम ड्रग्ज जप्तमुळे नशेच्या व्यापारावर शिक्कामोर्तब ...

अवैध व बेकायदेशीर मासेमारीला चाप बसण्यासाठी नौकांवर ड्रोनद्वारे लक्ष - Marathi News | Drone surveillance of boats to curb illegal and unregulated fishing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवैध व बेकायदेशीर मासेमारीला चाप बसण्यासाठी नौकांवर ड्रोनद्वारे लक्ष

अवैध व बेकायदेशीर मासेमारीला चाप बसण्यासाठी मत्स्य विभागाकडून ड्रोनचा वापर केला जात आहे. समुद्रात १० वावच्या आत मासेमारी करणाऱ्या नौकांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत असल्याने अवैध व बेकायदेशीर मासेमारीला लगाम बसला आहे. ...

Ratnagiri: राजापूर, लांजा शहरही होणार स्मार्ट, २५० कोटींचा प्रस्ताव तयार - Marathi News | Rajapur, Lanja cities will also become smart, proposal of Rs 250 crore prepared | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: राजापूर, लांजा शहरही होणार स्मार्ट, २५० कोटींचा प्रस्ताव तयार

आमदार किरण सामंत यांनी घेतला पुढाकार ...

१ कोटींसाठी बहिणीची हत्या; अपघात झाल्याचे सांगून डॉक्टरांचा अहवालही बदलला - Marathi News | Andhra Pradesh Crime Real estate agent kills sister to get insurance money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१ कोटींसाठी बहिणीची हत्या; अपघात झाल्याचे सांगून डॉक्टरांचा अहवालही बदलला

आंध्र प्रदेशात पैशांसाठी भावाने लहान बहिणीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

गर्भवती महिलेच्या गर्भात गर्भ; दुर्मिळ घटनेत घाटी रुग्णालयात असे असेल उपचाराचे नियोजन - Marathi News | Fetus in pregnant woman's womb; In rare cases, this is how treatment will be planned at Valley Hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गर्भवती महिलेच्या गर्भात गर्भ; दुर्मिळ घटनेत घाटी रुग्णालयात असे असेल उपचाराचे नियोजन

गर्भवती महिलेच्या गर्भात गर्भ आढळणे ही दुर्मीळ घटना आहे. ...

जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यावर तिघांना घ्या; विजय शिवतारे मागणी करणार - Marathi News | Vijay Shivtare will demand that three people be appointed as members of the District Planning Committee. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यावर तिघांना घ्या; विजय शिवतारे मागणी करणार

स्मॉल कमिटी मध्ये दोनच आमदारांना घेता येतं, त्यामुळे या दोघांना घेण्यात आलं, मी तिघांना घेण्याची विनंती करणार ...

भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या काँग्रेस खासदाराचं लोकांनी डोकं फोडलं, काय घडलं? - Marathi News | Sasaram Congress MP Manoj Kumar was seriously injured after being attacked near his school at Kudra in Kaimur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या काँग्रेस खासदाराचं लोकांनी डोकं फोडलं, काय घडलं?

या मारहाणीत १२ हून अधिक लोक जखमी झाले. खासदारही त्यात जखमी झालेत. ...