लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Pune Night curfew: आजपासून शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी; विनाकारण घराबाहेर पडलात तर होणार कारवाई - Marathi News | Pune Night curfew: Strict curfew imposed in the city from today; Action will be taken if you leave the house without any reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Night curfew: आजपासून शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी; विनाकारण घराबाहेर पडलात तर होणार कारवाई

पुणे शहरात शनिवारपासून सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...

Maharashtra Lockdown : अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार, अतिरिक्त आयुक्तांची माहिती - Marathi News | Maharashtra Lockdown: All shops except essential services will remain closed till April 30, Additional Commissioner informed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Maharashtra Lockdown : अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार, अतिरिक्त आयुक्तांची माहिती

Maharashtra Lockdown : ३० एप्रिलपर्यंत रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत नाइट कर्फ्यू राहणार आहे. ...

धरणावर फोटो काढणं पडलं महागात; बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू  - Marathi News | Two minors drowned while walking in the dam area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणावर फोटो काढणं पडलं महागात; बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू 

Drowning Case : या दुर्घटनेने जुने नाशिकमधील खडकाळी भागात शोककळा पसरली आहे. ...

Maharashtra lockdown Pune पुण्यात काय सुरू काय बंद पहा एका क्लिकवर - Marathi News | Maharashtra lockdown Pune See what's going on in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra lockdown Pune पुण्यात काय सुरू काय बंद पहा एका क्लिकवर

राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणे महापालिकेचे नवीन आदेश ...

सोन्याचे कॅप्सूल बनवून गुप्तांग भागात लपवून आणणाऱ्या प्रवाशावर केली कारवाई  - Marathi News | At Daboli airport, customs officials seized gold worth Rs 3 lakh from a foreign passenger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोन्याचे कॅप्सूल बनवून गुप्तांग भागात लपवून आणणाऱ्या प्रवाशावर केली कारवाई 

Gold Smuggling : १७ दिवसात दाबोळीवर तीन कारवाईत ५३ लाख ७७ हजार २८७ रुपयांचे तस्करीचे सोने केले जप्त ...

CoronaVirus News : बापरे! देशात एकाच दिवशी कोरोनाचे 1 लाख रुग्ण; नरेंद्र मोदी 8 एप्रिलला मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार - Marathi News | PM Narendra Modi To Interact With Chief Ministers On Covid-19 And Vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! देशात एकाच दिवशी कोरोनाचे 1 लाख रुग्ण; नरेंद्र मोदी 8 एप्रिलला मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

PM Narendra Modi To Interact With Chief Ministers On Covid-19 And Vaccination : पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. ...

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेची इच्छा अधुरीच राहिली; संगमनेरच्या आजीचे निधन - Marathi News | Ajinkya Rahane's Grand mother Passed away in Sangamner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेची इच्छा अधुरीच राहिली; संगमनेरच्या आजीचे निधन

Ajinkya Rahane: 'लोकमत'च्या  महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या सोहळ्याला अजिंक्य रहाणे आला होता. यावेळी त्याने आजीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. ...

आधी धरून आपटलं अन् मग...; 82 वर्षीय आजोबांनी कार चोरट्याला शिकवला धडा, पाहा व्हायरल व्हिडीओ - Marathi News | Viral Video : Elderly man fight with carjacker video viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आधी धरून आपटलं अन् मग...; 82 वर्षीय आजोबांनी कार चोरट्याला शिकवला धडा, पाहा व्हायरल व्हिडीओ

Viral Video : एका मुलाने एका आजोबांची कार पळवण्याचा प्रयत्न केला पण आजोबांनीसुद्धा त्याला चांगलाच धडा शिकवला आहे. ...

Pune Breaking : पुण्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने उद्यापासून राहणार बंद; व्यापारी महासंघाचा विरोध - Marathi News | Pune Breaking : Shops in Pune will be closed from tomorrow; Decision of the Federation of Traders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Breaking : पुण्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने उद्यापासून राहणार बंद; व्यापारी महासंघाचा विरोध

महापालिका आयुक्त विक्रम कुमार व विभागीय आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतल्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय... ...