पेट्रोल डिझेलचे दिवसेंदिवस गगनाला भिडणारे भाव पाहता इलेक्ट्रिक वाहने ही काळाची गरज होणार आहे, हे काही आता वेगळे सांगायला नको. भारतात गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहनांना चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भारतात अनेक ...
कळव्यातील पारसिकनगर येथून पायी जाणाऱ्या एका दाम्पत्याला ‘लॉकडाऊन है, तुम्हे मालूम नहीं है क्या?’ अशी बतावणी करीत दाम्पत्यापैकी महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगडया आणि तिच्या पतीच्या गळयातील सोन्याची गोफ असा एक लाख ८० हजारांचा ऐवज फसवणूकीने लंपास केल ...
मंबईच्या फोर्स वन ने आयोजित केलेल्या खडतर प्रशिक्षणामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या जलद प्रतिसाद पथकाने बेस्ट हिटचा किताब पटकावून बाजी मारली आहे. या पथकाने ८४.२८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. ...
CoronaVirus News: मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत असे ११ महिने राणी बाग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. ...
महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे राबोडीतील शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांच्या खून प्रकरणी उत्तरप्रदेशातील लखनौ शहरातून अटक केलेल्या इरफान शेख (२१) याला १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...