लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Video: “४८ तास उलटले, कुठे आहे ‘त्या’ १६ कंपन्यांची यादी? खोटं बोलून स्टंटबाजी करणं थांबवा” - Marathi News | Remdesivir 48 hours reversed where is the list of 16 companies? BJP Kirit Somaiya Asked Nawab Malik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: “४८ तास उलटले, कुठे आहे ‘त्या’ १६ कंपन्यांची यादी? खोटं बोलून स्टंटबाजी करणं थांबवा”

BJP Kirit Somaiya Slams Nawab Malik: लोकांना ऑक्सिजन, बेड्स मिळत नाहीत काहीतरी काम करा असा टोला सोमय्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. ...

coronavirus: कोरोना वॉरियर्ससाठीची विमा योजना मोदी सरकारने केली बंद - Marathi News | coronavirus: Modi govt closes insurance scheme for Corona Warriors | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :coronavirus: कोरोना वॉरियर्ससाठीची विमा योजना मोदी सरकारने केली बंद

coronavirus in India : एकीकडे देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ सुरू आहे. तर दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने कोरोना वॉरियर्ससाठीची विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

बोंबला! पत्नीचं इन्स्टाग्राम चॅंटींग वाचून पती गेला 'कोमात', लग्नाच्या ९ दिवसांनंतर पोहोचला कोर्टात! - Marathi News | NRI man registers case of cheating fraud against wife who stayed with him just for 9 days in Jodhpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंबला! पत्नीचं इन्स्टाग्राम चॅंटींग वाचून पती गेला 'कोमात', लग्नाच्या ९ दिवसांनंतर पोहोचला कोर्टात!

पत्नीची इन्स्टाग्रामवरून प्रियकरासोबत केलेली चॅटींग पतीच्या हाती लागली. या चॅटींगवरून त्याला समजलं की, पत्नीला त्याच्यासोबत लग्नच करायचं नव्हतं. ...

IPL 2021: वॉर्नर, विल्यमसननं मन जिंकलं! राशिद खानसोबत केला रमजानचा रोजा, पाहा Video  - Marathi News | ipl 2021 kane williamson and david warner fast with rashid khan during ramadan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: वॉर्नर, विल्यमसननं मन जिंकलं! राशिद खानसोबत केला रमजानचा रोजा, पाहा Video 

IPL 2021: सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारानं संघातील एकजूटीचं आणि सर्वधर्म समभावाचं दर्शन घडवत संघातील खेळाडूसोबत रोजा ठेवला आहे.  ...

ते खातं कोणाचं? परवानगी कोणाची?; काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्याकडून फडणवीसांच्या चौकशीची मागणी - Marathi News | congress leader digvijay singh demands inquiry of devendra fadnavis in connection with remdesivir | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ते खातं कोणाचं? परवानगी कोणाची?; काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्याकडून फडणवीसांच्या चौकशीची मागणी

फडणवीस यांची कृती अतिशय लज्जास्पद; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांची टीका ...

प्रेमासाठी मुंबईहून झारखंडला पोहोचली गर्लफ्रेंड, पण... - Marathi News | godda jharkhand mumbai girlfriend cheating boyfriend cash and jewelery stolen police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमासाठी मुंबईहून झारखंडला पोहोचली गर्लफ्रेंड, पण...

Crime News : फेसबुकवर झालेले प्रेम खरे समजून एक तरुणी आपल्या प्रेमीला भेटायला मुंबईहून गोड्याला आली. मात्र, ज्यावेळी ती तरूणाला भेटली, त्यावेळी तिच्या पायाखालची जमीन सरकली. ...

आठवड्याचे राशीभविष्य : 18 एप्रिल ते 24 एप्रिल 2021; "या" राशीच्या लोकांना व्यापारात लाभ आणि मिळकतीत वाढ - Marathi News | Weekly Horoscope 18 April to 24 April 2021 | Latest rashi-bhavishya Photos at Lokmat.com

राशीभविष्य :आठवड्याचे राशीभविष्य : 18 एप्रिल ते 24 एप्रिल 2021; "या" राशीच्या लोकांना व्यापारात लाभ आणि मिळकतीत वाढ

Weekly Horoscope 18 April to 24 April 2021 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ...

“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना अटक करा”; राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकरांची गृहमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Arrest Opposition Leader BJP Devendra Fadnavis NCP leader Rupali Chakankar demand to Home Minister | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना अटक करा”; राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकरांची गृहमंत्र्यांकडे मागणी

BJP Devendra Fadnavis: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरकारी कामात अडथळा आणला असा आरोप त्यांनी केला आहे. ...

लॉकडाऊनमध्ये हिमेश रेशमियाने केली नाही रानू मंडलची मदत ? हे आहे त्यामागचे कारण - Marathi News | Himesh Reshammiya Didn't Help Ranu Mondal In Lockdown ? Know The Reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये हिमेश रेशमियाने केली नाही रानू मंडलची मदत ? हे आहे त्यामागचे कारण

सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलेली रानू मंडलला हिमेश रेशमियाने पार्श्वगायनात पहिला ब्रेक दिला. यानंतर रानू मंडल एका रात्रीत स्टार बनली. ...