लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

IPL 2021, PBKS vs SRH, Live: Golden, Silver अन् Diamond... निकोलस पूरनच्या नावे लाजीरवाणा विक्रम; जाणून घ्या काय आहे भानगड! - Marathi News | IPL 2021, PBKS vs SRH, Live: Nicholas Pooran is now the first player in IPL history to have a 2 ball duck, 1 ball duck and a 0 ball duck in the same season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, PBKS vs SRH, Live: Golden, Silver अन् Diamond... निकोलस पूरनच्या नावे लाजीरवाणा विक्रम; जाणून घ्या काय आहे भानगड!

IPL 2021, PBKS vs SRH, Live: पंजाब किंग्सचे ( Punjab Kings) शेर आज ढेर झाले. हैदराबादच्या गोलंदाजांनी त्यांना आज कागदावरचे वाघ, बनवून ठेवले. ...

महापालिकेचा कारभार देवभरोसे?, पूर्णवेळ आयुक्त देण्याची बच्चू कडूंची मागणी - Marathi News | Bachchu Kadu's demand for a full-time commissioner for ulhasnagar munciple corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेचा कारभार देवभरोसे?, पूर्णवेळ आयुक्त देण्याची बच्चू कडूंची मागणी

उल्हासनगरात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असतांना गेल्या वर्षी आयुक्त म्हणून डॉ राजा दयानिधी यांची नियुक्ती झाली. ...

थुकरटवाडीतील खादाड गॅंग | Chala Hawa Yeu Dya Show | Lokmat Filmy - Marathi News | Khadad gang in Thukaratwadi Chala Hawa Yeu Dya Show | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :थुकरटवाडीतील खादाड गॅंग | Chala Hawa Yeu Dya Show | Lokmat Filmy

...

Nashik Oxygen Leak: “आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर…” - Marathi News | Nashik Oxygen Leak: Huge stress on health system but if anyone careless take action Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nashik Oxygen Leak: “आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर…”

MNS Raj Thackeray Reaction on Nashik Oxygen Leakage Incident: ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. ...

धर्म माणूसकीचा! रोजा असूनही ६० हिंदू लोकांवर मुस्लिम तरूणांनी केले अंत्य संस्कार - Marathi News | two-muslim-boy-cremate-60-hindu-covid-victims-in-bhopal | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धर्म माणूसकीचा! रोजा असूनही ६० हिंदू लोकांवर मुस्लिम तरूणांनी केले अंत्य संस्कार

Coronavirus : स्थिती अशी झाली आहे की, जिवंत लोकांना उपचारासाठी हॉस्पिटल आणि मृतांना स्मशान मिळत नाहीये. ...

Nashik Oxygen Leakage :नाशिकमधील दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत मोठे आदेश - Marathi News | Nashik Oxygen Leakage: After the Nashik Oxygen Leakage, Deputy Chief Minister Ajit Pawar in action mode, big order regarding oxygen supply in the hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nashik Oxygen Leakage :नाशिकमधील दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत मोठे आदेश

Nashik Oxygen Leakage News : नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून गळती होऊन 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत अजित पवारांनी व्यक्त केले दु:ख. ...

Oxygen Express: महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेसचा मुद्दामहून खोळंबा; शिवसेनेची टीका - Marathi News | arvind sawant alleged that oxygen express of maharashtra purposely delay due to indian railway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Oxygen Express: महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेसचा मुद्दामहून खोळंबा; शिवसेनेची टीका

Oxygen Express: केंद्राकडून क्रूर आणि कपटनीतीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. ...

LIC पॉलिसी आहे?; तर आता अशाप्रकारे घरबसल्या Paytm द्वारे करा प्रिमिअमचा भरणा - Marathi News | you can now pay your lic policy premium through digital payment app paytm online | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC पॉलिसी आहे?; तर आता अशाप्रकारे घरबसल्या Paytm द्वारे करा प्रिमिअमचा भरणा

डिजिटल पेमेंटमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये झाली विक्रमी वाढ ...

Nashik Oxygen Leak: 'मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत, या घटनेची खोलात जाऊन चौकशी होईल' - Marathi News | Nashik Oxygen Leak: 5 lakh aid to the heirs of the deceased, no one should politicize this unfortunate incident, CM uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nashik Oxygen Leak: 'मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत, या घटनेची खोलात जाऊन चौकशी होईल'

या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ...