लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुंबई- पुणे एक्सप्रेस महामार्ग बंद नसून सुरु असल्याचे वाहतूक पोलिसांचे स्पष्टीकरण; फेक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ   - Marathi News | Mumbai-Pune Express Highway not closed but started by traffic police; people confused caused by fake video going viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई- पुणे एक्सप्रेस महामार्ग बंद नसून सुरु असल्याचे वाहतूक पोलिसांचे स्पष्टीकरण; फेक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ  

Mumbai-Pune Express Highway : महाराष्ट्र वाहतूक पोलीस विभागाचे एडीजी भूषण कुमार उपाध्याय यांनी हा व्हिडीओ चुकीचा असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले आहे.  ...

या जगात नसली तरी आजही सौंदर्याची जादू आहे कायम, सूर्यवंशम चित्रपटातून झाली होती लोकप्रिय - Marathi News | ‘Sooryavansham’ actress Soundarya died at the age of 31, worked in 114 films in 12 year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या जगात नसली तरी आजही सौंदर्याची जादू आहे कायम, सूर्यवंशम चित्रपटातून झाली होती लोकप्रिय

सौंदर्याने सूर्यवंशम या केवळ एकच हिंदी चित्रपटात काम केले असले तरी तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले होते. ...

LIVE - गुजरातवर प्रेम दाखवून महाराष्ट्रावर अन्याय केला का? Shortage Of Remdesivir In Maharashtra - Marathi News | LIVE - Did you do injustice to Maharashtra by showing love to Gujarat? Shortage Of Remdesivir In Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - गुजरातवर प्रेम दाखवून महाराष्ट्रावर अन्याय केला का? Shortage Of Remdesivir In Maharashtra

...

मराठमोळा अभिनेता संदीप पाठकचा डान्स तूफान व्हायरल, व्हिडीओतून दिला मोलाचा संदेश - Marathi News | Actor sandeep Pathak's dance video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळा अभिनेता संदीप पाठकचा डान्स तूफान व्हायरल, व्हिडीओतून दिला मोलाचा संदेश

संदीपने मालिका, चित्रपटांत त्यानं विविध भूमिका केल्या आहेत. ...

प्रथमेश परबचा ‘टकाटक २’ लवकरच येणार भेटीला, सिनेमाचे पहिले शूटिंग शेडयूल गोव्यात पूर्ण - Marathi News | The first shooting schedule of prathamesh parab's 'takatak 2' has been completed in goa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रथमेश परबचा ‘टकाटक २’ लवकरच येणार भेटीला, सिनेमाचे पहिले शूटिंग शेडयूल गोव्यात पूर्ण

‘टकाटक २’च्या माध्यमातून पुन्हा एकदा दिग्दर्शक मिलिंद कवडे प्रेक्षकांसाठी काहीतरी नावीन्यपूर्ण घेऊन येत आहेत. ...

सिनेमे नव्हते, डोक्यावर कर्जाचा डोंगर होता; अमिताभ हताश झाले अन् यश चोप्रांच्या घरी पोहोचले... - Marathi News | abhishek bachchan opens about the time when amitabh bachchan asked yash chopra for a film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमे नव्हते, डोक्यावर कर्जाचा डोंगर होता; अमिताभ हताश झाले अन् यश चोप्रांच्या घरी पोहोचले...

सकाळी सकाळी अमिताभ यश चोप्रांच्या घरी पोहोचलेत आणि त्यांना काम देण्याची विनंती केली... ...

TATA ची भन्नाट ऑफर! केवळ ३५५५ रुपये भरा आणि 'ही' कार घरी आणा - Marathi News | just pay emi of rs 3555 every month and bring tata tiago at your home | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA ची भन्नाट ऑफर! केवळ ३५५५ रुपये भरा आणि 'ही' कार घरी आणा

TATA मोटर्स आपल्या हॅचबॅक कार TATA Tiago कारवर एक जबरदस्त ऑफर देत आहे. पाहा, डिटेल्स... ...

Parle चा IBM सोबत करार; उत्पादनं वेळेत बाजारात पोहोचवण्यासाठी घेणार Artificial Intelligence ची मदत - Marathi News | Parle Products to leverage on IBM hybrid cloud and AI to drive growth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Parle चा IBM सोबत करार; उत्पादनं वेळेत बाजारात पोहोचवण्यासाठी घेणार Artificial Intelligence ची मदत

पार्ले ही कंपनी आपल्या Parle G या बिस्कीटांसाठी आहे प्रसिद्ध. या करारानंतर वेळेत कंपनीला आपली उत्पादनं बाजारपेठेत पोहोचवण्यास मदत मिळणार आहे. ...

अंगूरी भाभीवर लट्टू होणा-या विभूती नारायणच्या रिअल लाइफ पत्नीच्या सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा ! - Marathi News | bhabhi ji ghar per hain Vibhuti Narayan real wife and family here is detail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंगूरी भाभीवर लट्टू होणा-या विभूती नारायणच्या रिअल लाइफ पत्नीच्या सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा !

विभूती नारायणचा थोडा फ्लर्टी अंदाज दाखवण्यात आला आहे. त्यामुळे तो अंगुरी भाभीवर लट्टु होणाना दिसतो. विभूती नारायण म्हणजेच आसिफ ख-या आयुष्यात फार वेगळे आहेत. ...