लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

छोंडेगे ना हम तेरा साथ....ऑक्सीजन अन् व्हेंटिलेटर लावलं असूनही बेडवर तंबाखू मळत होता रूग्ण.... - Marathi News | Viral video of man making tobacco on ventilator and oxygen | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :छोंडेगे ना हम तेरा साथ....ऑक्सीजन अन् व्हेंटिलेटर लावलं असूनही बेडवर तंबाखू मळत होता रूग्ण....

एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात व्हिडीओत एक व्यक्ती व्हेंटिलेटर लावून बेडवर झोपला आहे. अशातही तो तंबाखू मळताना दिसत आहे. ...

करीना कपूरने लग्नाआधी सैफ अली खानला घातली होती ही अट, अभिनेत्याने मान्य केल्यावर लग्नासाठी दिला होता होकार - Marathi News | The condition that Kareena Kapoor had put on Saif Ali Khan before the marriage, the actor agreed and agreed to the marriage. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीना कपूरने लग्नाआधी सैफ अली खानला घातली होती ही अट, अभिनेत्याने मान्य केल्यावर लग्नासाठी दिला होता होकार

सैफ अली खान आणि करीना कपूरने काही वर्षे एकमेकांना डेट केले आणि मग, २०१२ साली ते दोघे लग्नबेडीत अडकले. ...

Corona Vaccine : सीरमची लस भारतातच सगळ्यात महाग; श्रीलंका, बांगलादेशातही 'खासगी'पेक्षा स्वस्त मिळतेय 'कोविशिल्ड' - Marathi News | Corona Vaccine Serum Institute’s Rs 600/dose for Covishield in private hospitals is its highest rate the world over | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : सीरमची लस भारतातच सगळ्यात महाग; श्रीलंका, बांगलादेशातही 'खासगी'पेक्षा स्वस्त मिळतेय 'कोविशिल्ड'

CoronaVirus Marathi News and Live Updates : सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी 'कोविशिल्ड लस आम्ही 150 रुपयात विकली तरी नफ्यात राहू' असं विधान लस बाजारात येण्यापूर्वी केलं होतं. ...

"राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच अशा धाडींचा वापर"  - Marathi News | Use of such methods to discredit a political leader says Jayant Patil over Anil Deshmukh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच अशा धाडींचा वापर" 

Jayant Patil And Anil Deshmukh : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. ...

NV Ramana: न्या. एन. व्ही. रमणा नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली शपथ - Marathi News | justice nv ramana takes oath as the new chief justice of india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NV Ramana: न्या. एन. व्ही. रमणा नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली शपथ

chief justice of india: भारताचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून न्या. एन. व्ही. रमणा (nv ramana) यांनी शपथ घेतली. ...

गजब! ही सोनाक्षी सिन्हाची डुप्लिकेट तर नाही ना? अभिनेत्रीचे झालेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क - Marathi News | Sonakshi sinha physical transformation after work out in home photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गजब! ही सोनाक्षी सिन्हाची डुप्लिकेट तर नाही ना? अभिनेत्रीचे झालेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क

बॉलिवूडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ...

Oxygen Express: मोठा दिलासा! विशाखापट्टणमहून निघालेली 'ऑक्सिजन एक्सप्रेस' नाशकात दाखल - Marathi News | Great relief for nashik Oxygen Express arrives from vizag amid oxygen crisis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Oxygen Express: मोठा दिलासा! विशाखापट्टणमहून निघालेली 'ऑक्सिजन एक्सप्रेस' नाशकात दाखल

अनेक दिवसांपासून नाशिक शहरातील रुग्णालयांमध्ये पुरेसा ऑक्सिजन साठा नाही ...

CoronaVirus Mumbai Updates : मोठा दिलासा! महापालिकेच्या १२ रुग्णालयांमध्ये ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होणार, १६ प्रकल्प उभारणार - Marathi News | CoronaVirus Mumbai Updates 43 metric tons of oxygen will be produced in 12 hospitals of BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus Mumbai Updates : मोठा दिलासा! महापालिकेच्या १२ रुग्णालयांमध्ये ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होणार, १६ प्रकल्प उभारणार

CoronaVirus Marathi News and Live Updates : हवेतील ऑक्सिजन निर्माण करुन दररोज एकूण ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन साठा तयार करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतील कोविड रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे ...

सुट्टी मिळाली नाही म्हणून पोलीस स्टेशनमध्येच उरकला महिला कॉन्स्टेबलचा हळदीचा कार्यक्रम! - Marathi News | Haldi ceremony arranged for a female constable at police station as she didnt get leave | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सुट्टी मिळाली नाही म्हणून पोलीस स्टेशनमध्येच उरकला महिला कॉन्स्टेबलचा हळदीचा कार्यक्रम!

एक पोलीस कॉन्स्टेबल आशा रोत नवरी होणार आहे. तिचं लग्न ३० एप्रिलला होणार आहे. पण शहरात लागलेल्या लॉकडाऊनमुळे तिला सुट्टी मिळाली नाही. ...