लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

“महाराष्ट्रात हे चालणार नाही, इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्याचा आका कोण?”; काँग्रेसचा सवाल - Marathi News | congress harshwardhan sapkal asked govt over indrajit sawant case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्रात हे चालणार नाही, इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्याचा आका कोण?”; काँग्रेसचा सवाल

Congress News: घाशीराम कोतवालाचे बगलबच्चे जर धमक्या देत असतील तर ते गंभीर आहे. याची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

अनिल अंबानींची गरुडझेप; 99% घसरुन ₹ 1.13 वर आलेला हा शेअर, आता 3100% वाढ... - Marathi News | Anil Ambani's stock fell 99% to Rs 1.13, is now up 3100% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींची गरुडझेप; 99% घसरुन ₹ 1.13 वर आलेला हा शेअर, आता 3100% वाढ...

Anil Ambani : या शेअरने अवघ्या पाच वर्षात 1 लाखाचे 32.26 लाख केले. ...

"दोषी ठरलेल्या नेत्यांवर आजीवन बंदी घालणं योग्य नाही"; सरकारची सुप्रीम कोर्टात मागणी - Marathi News | Central government told the Supreme Court that a life ban on politicians convicted in criminal cases is harsh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दोषी ठरलेल्या नेत्यांवर आजीवन बंदी घालणं योग्य नाही"; सरकारची सुप्रीम कोर्टात मागणी

गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्या राजकारण्यांवर आजीवन बंदी घालणे कठोर असल्याचे केंद्र सरकारने म्हटलं. ...

प्रभू देवाच्या लेकानं डान्समध्ये वडिलांना दिली टक्कर, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Prabhu Deva Introduces Son Rishii Ragvendar Deva At Dance Concert | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभू देवाच्या लेकानं डान्समध्ये वडिलांना दिली टक्कर, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

बाप-लेकाच्या डान्सनं धुराळा उडवून दिलाय. त्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. ...

जलवाहिनी छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्याखाली दबल्याने ५०७ कोटींचा नवा भुर्दंड - Marathi News | 2500 mm diameter water pipeline under the road; 507 crores new loss for land acquisition, roads | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलवाहिनी छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्याखाली दबल्याने ५०७ कोटींचा नवा भुर्दंड

३०७ कोटींचे भूसंपादन आणि २०० कोटी रस्त्यासाठी ...

परिवहन राज्यमंत्री यांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण... - Marathi News | The Minister of State for Transport did not react to the Swargate atrocity case because | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परिवहन राज्यमंत्री यांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण...

स्वारगेट बलात्कार प्रकरणावरून राजकीय पक्ष आक्रमक; परिवहन राज्यमंत्री वगळता अनेकांची पाहणी  ...

Shaktipeeth Highway: 'प्रसंगी नेत्यांशी दोन हात करायला शेतकरी मागेपुढे पाहणार नाही' - Marathi News | Shakti Peeth will not hesitate to join hands with the leaders if the highway is not cancelled | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Shaktipeeth Highway: 'प्रसंगी नेत्यांशी दोन हात करायला शेतकरी मागेपुढे पाहणार नाही'

''आम्हाला पैसे कसले देता, याउलट तुम्हीच रद्द करण्यासाठी किती पैसे घेता ? ते बोला'' ...

'यांच्याच उपस्थितीत इथे रोज बलात्कार होताहेत'; वसंत मोरेंनी सुरक्षा कार्यालय फोडले, बसेसही दाखवल्या - Marathi News | vasant more attacks on security office after raped on 26 year old girl at swargate bus stop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'यांच्याच उपस्थितीत इथे रोज बलात्कार होताहेत'; वसंत मोरेंनी सुरक्षा कार्यालय फोडले, बसेसही दाखवल्या

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर शिवसेनेचे वसंत मोरे यांनी बस स्थानक परिसरातील सुरक्षा कार्यालयाची तोडफोड करत गंभीर आरोप केले.  ...

पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली - हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | swargate incident in Pune has left the law and order system in the state hanging at the door Harsh Vardhan Sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली - हर्षवर्धन सपकाळ

लाडकी बहीण म्हणणारे सरकार बहिणींच्या सुरक्षेकडेच दुर्लक्ष करत असून सरकार बेफिकीर असल्याने महिला सुरक्षित नसल्याचे सपकाळ यांनी सांगितले ...