२०१८ मध्ये आलेल्या 'मिर्झापूर' नंतर प्रेक्षकांना दुसऱ्या सीझनची उत्सुकता होती. आता लोकांचा रिव्ह्यू वाचून इतकंच म्हणता येईल की, इतके दिवस प्रतिक्षा करणं गोड ठरलं आहे. ...
Gautam Pashankar's Suicide Note Found to Police : तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुसाईड नोटमध्ये व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं गौतम यांनी लिहिलं आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झालेलं नाही असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे. आयसीएमआरने केलेल्या सूक्ष्म निरिक्षणानंतर डॉ. गुलेरिया यांनी माहिती दिली. ...
Tips For Healthy Bone in Marathi: निरोगी हाडांसाठी कॅल्शियम, व्हिटामीन डी या शिवाय प्रोटीन, व्हिटामीन के, मॅग्नीशियम, पोटेशियम, व्हिटामिन सी यांचीही आवश्यकता असते. ...