लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अविश्वास ठराव असताना खुर्चीवर कशा? नियम सांगा…; अनिल परब यांचा नीलम गोऱ्हेंवर आक्षेप - Marathi News | why are you sitting on the chair when there is a no confidence motion tell me the rule anil parab objects to neelam gorhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अविश्वास ठराव असताना खुर्चीवर कशा? नियम सांगा…; अनिल परब यांचा नीलम गोऱ्हेंवर आक्षेप

उपसभापती गोऱ्हे यांच्याविरोधात महाविकास आघाडीने अविश्वास ठराव आणण्याबाबतचे पत्र बुधवारी सभापती राम शिंदे यांच्याकडे दिले आहे. ...

टोरेससारखे गुन्हे टाळण्यासाठी राज्यात आर्थिक गुप्तवार्ता विभाग; योगेश कदमांची परिषदेत घोषणा - Marathi News | economic intelligence department in the state to prevent crimes like torres yogesh kadam announcement in vidhan parishad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोरेससारखे गुन्हे टाळण्यासाठी राज्यात आर्थिक गुप्तवार्ता विभाग; योगेश कदमांची परिषदेत घोषणा

आ. विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून टोरेस कंपनीकडून झालेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबद्दलचा प्रश्न उपस्थित केला. ...

‘पवित्र’द्वारे शिक्षकांची चुकीची भरती नाही; मंत्री दादा भुसे यांची विधान परिषदेत ग्वाही - Marathi News | there is no wrong recruitment of teachers through pavitra minister dada bhuse testifies in the legislative council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पवित्र’द्वारे शिक्षकांची चुकीची भरती नाही; मंत्री दादा भुसे यांची विधान परिषदेत ग्वाही

प्रश्नोत्तराच्या तासात आ. इद्रीस नायकवडी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. ...

समीर वानखेडे यांची बदली रद्द,'कॅट'चा निर्णय; महसूल विभागाच्या निर्णयावर ठपका - Marathi News | Sameer Wankhede's transfer cancelled CAT decision Revenue Department's decision criticized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडे यांची बदली रद्द,'कॅट'चा निर्णय; महसूल विभागाच्या निर्णयावर ठपका

समीर वानखेडे यांची बदली रद्द करण्यात आली आहे. 'कॅट' ने हा निर्णय घेतला आहे. ...

जलसंपदा विभागात मोहित कंबोजांचा हस्तक्षेप: अंबादास दानवे यांचा मोठा दावा - Marathi News | mohit kamboj interference in the water resources department ambadas danve big claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलसंपदा विभागात मोहित कंबोजांचा हस्तक्षेप: अंबादास दानवे यांचा मोठा दावा

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना दानवे यांनी राज्याचा जलसंपदा विभाग कंबोज चालवितात, असा आरोप केला. ...

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्ट अमेरिकेच्याच अंगलट आला; सैन्य विमानाचा वापर महागात पडला - Marathi News | Donald Trump administration Decision US suspended costly military deportation flights after conducting about 30 C-17 and a dozen C-130 flights | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्ट अमेरिकेच्याच अंगलट आला; सैन्य विमानाचा वापर महागात पडला

मुंबईतील जुन्या-धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करणार; अडथळे दूर करण्याची DCM शिंदेंची ग्वाही - Marathi News | old and dangerous buildings in mumbai will be redeveloped deputy cm eknath shinde assures | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील जुन्या-धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करणार; अडथळे दूर करण्याची DCM शिंदेंची ग्वाही

मुंबईतील रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या घरांसाठी सरकार कटिबद्ध आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  ...

‘पाण्याची अनधिकृत कनेक्शन घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू’; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन - Marathi News | crimes will be registered against those who take unauthorized water connections deputy cm eknath shinde assures in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पाण्याची अनधिकृत कनेक्शन घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू’; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

काळू धरणाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू ...

"होळी एकदाच येते, रंगांची अडचण असेल तर घराबाहेर पडू नका"; संभलमध्ये पोलीस अधिकाऱ्याचा सल्ला - Marathi News | Sambhal Police Officer advised the Muslim community not to venture out during the Holi festival | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"होळी एकदाच येते, रंगांची अडचण असेल तर घराबाहेर पडू नका"; संभलमध्ये पोलीस अधिकाऱ्याचा सल्ला

होळी सणाच्या बाहेर मुस्लिम समाजाने बाहेर पडू नये असा सल्ला उत्तर प्रदेशातील पोलीस अधिकाऱ्याने दिला. ...