लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

संजय राऊतांच्या भेटीबद्दल पहिल्यांदाच बोलले फडणवीस; मुलाखतीसाठीच भेटलो, पण... - Marathi News | no political discussion with shiv sena mp sanjay raut clarifies bjp leader devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :संजय राऊतांच्या भेटीबद्दल पहिल्यांदाच बोलले फडणवीस; मुलाखतीसाठीच भेटलो, पण...

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू ...

"गांधीजींच्या आर्थिक विचारांवर चालले गेले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच भासली नसती" - Marathi News | If we had followed Gandhijis economic ideas there would have been no need for Atmnirbhar bharat abhiyan today PM Modi. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गांधीजींच्या आर्थिक विचारांवर चालले गेले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच भासली नसती"

आजच्या कार्यक्रमात मोदींनी काही प्रसंग सांगितले, तसेच  महात्मा गांधी, भगत सिंग, लालबहादूर शस्त्री, जयप्रकाश नारायन आणि नानाजी देशमुख यांच्यासह शेती आणि शेतकरी या मुद्द्यांवरही भाष्य केले. ...

"शिवसेना, अकाली दल नसलेल्या आघाडीला मी एनडीए मानत नाही," संजय राऊतांचा भाजपाला टोला - Marathi News | "I don't consider non- Shiv Sena, non- Akali Dal alliance as NDA ," Sanjay Raut told BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"शिवसेना, अकाली दल नसलेल्या आघाडीला मी एनडीए मानत नाही," संजय राऊतांचा भाजपाला टोला

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपाचा सर्वात जुना मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाने भाजपाशी उभा दावा मांडत एनडीएला सोडचिठ्ठी दिली आहे. दरम्यान, अकाली दलाने एनडीए सोडल्यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला जोरदार टोला लगावला आहेत. ...

पॉझिटिव्ह बातमी! अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा - Marathi News | florida researchers found ICAM coronavirus cure nearly 100 percent effective | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :पॉझिटिव्ह बातमी! अमेरिकेच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे उपचार; १०० % प्रभावी ठरत असल्याचा दावा

IPL 2020 : सीएसकेच्या ‘या’ स्टार अष्टपैलूने राजस्थानकडून खेळावे; शेन वॉर्नची इच्छा - Marathi News | IPL 2020: CSK's star all-rounder Ravindra Jadeja to play for Rajasthan; Shane Warne's wish | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : सीएसकेच्या ‘या’ स्टार अष्टपैलूने राजस्थानकडून खेळावे; शेन वॉर्नची इच्छा

राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार शेन वॉर्न याने चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एका स्टार अष्टपैलूने राजस्थानकडून खेळावे, अशी इच्छा व्यक्त केली. ...

Amazon चा सर्वात मोठा Great Indian Festival सेल; 70 टक्क्यांपर्यंत सवलत अन् आकर्षक ऑफर्स - Marathi News | amazon great indian festival sale announced coming soon biggest festival sale offers upcoming home gadgets | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Amazon चा सर्वात मोठा Great Indian Festival सेल; 70 टक्क्यांपर्यंत सवलत अन् आकर्षक ऑफर्स

सेल सुरु होण्यापूर्वी एक दिवस आधी प्राइम मेंबर्संना याचा एक्सेस मिळतो.  ...

IPL 2020 : राहुलला लवकर बाद केल्यास राजस्थान जिंकेल अर्धी लढाई; जाणून घ्या कारण   - Marathi News | IPL 2020: If Rahul is dismissed early, Rajasthan Royals will win half the battle; Know the reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : राहुलला लवकर बाद केल्यास राजस्थान जिंकेल अर्धी लढाई; जाणून घ्या कारण  

आज होणाऱ्या लढतीत राजस्थानसाठी सर्वात मोठा अडसर ठरणार आहे तो जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या लोकेश राहुलचा (Lokesh Rahul). राजस्थानने राहुलला स्वस्तात बाद केले, तर ते अर्धी लढाई तिथेच जिंकतील. का ते आपण पाहूया... ...

खुश? की आणखी काही बाकी...! सुशांतबद्दलच्या सारा-श्रद्धाच्या खुलाशानंतर संतापली स्वरा भास्कर - Marathi News | swara bhaskar gave reaction on sushant singh rajput name dragged in drug case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुश? की आणखी काही बाकी...! सुशांतबद्दलच्या सारा-श्रद्धाच्या खुलाशानंतर संतापली स्वरा भास्कर

स्वराने केले ट्विट... ...

IPL 2020 : चाहत्यांकडून संघात परतण्याची होतेय मागणी; आता रैनाने CSKबाबत घेतला मोठा निर्णय - Marathi News | IPL 2020: Fans demand to join the team; Now Suresh Raina unfollowed Chennai Super Kings on Twitter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :IPL 2020 : चाहत्यांकडून संघात परतण्याची होतेय मागणी; आता रैनाने CSKबाबत घेतला मोठा निर्णय

आयपीएलमध्ये खेळण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्ससोबत यूएईमध्ये जाऊन नंतर वैयक्तिक कारण देत सुरेश रैना माघारी परतला होता. ...