लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लॉकडाऊनमुळे पत्नी अडकली माहेरीच! घरात घेण्यास पतीचा नकार - Marathi News | Wife stuck due to lockdown! Husband refuses to take home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमुळे पत्नी अडकली माहेरीच! घरात घेण्यास पतीचा नकार

महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल ...

पोलिसांचे मरीन लाईन, मरोळ कोविड सेंटर बंद; ९ रुग्णालयांत होणार उपचार - Marathi News | Police Marine Line, Marol Covid Center closed; Treatment will be done in 9 hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांचे मरीन लाईन, मरोळ कोविड सेंटर बंद; ९ रुग्णालयांत होणार उपचार

राज्यभरात १४५३ पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण १३ हजार ७१६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी ११ हजार ४९ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. ...

गौराई माझ्या लाडाची; साधेपणाने साजरा होणार आगमन सोहळा - Marathi News | Gaurai my darling; The arrival ceremony will be simply celebrated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गौराई माझ्या लाडाची; साधेपणाने साजरा होणार आगमन सोहळा

शहर उपनगरात दरवर्षी लाडक्या गौराईचे आगमन मोठ्या थाटामाटात होते. महिलांच्या जिव्हाळ्याचा हा सण केवळ कुटुंबीयांच्या उपस्थितीतच साजरा होईल. ...

कृत्रिम तलाव ‘नि:शुल्क’; १०१ रुपये का आकारता?; महाराणा प्रताप उद्यानातील प्रकार - Marathi News | Artificial lake ‘free’; Charges of Rs. 101 ?; Types in Maharana Pratap Udyan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृत्रिम तलाव ‘नि:शुल्क’; १०१ रुपये का आकारता?; महाराणा प्रताप उद्यानातील प्रकार

कांदिवली पूर्व येथील महाराणा प्रताप उद्यानाच्या कृत्रिम तलावामध्ये कांदिवली लोखंडवाला, क्रांतीनगर, दामूनगर, लघुगड, गौतमनगर, लक्ष्मीनगर, भीमनगर, हनुमाननगर, संभाजीनगर, वडारपाडा येथील भाविक विसर्जनासाठी येत आहेत. ...

अ‍ॅलोपॅथीसोबतच फिजिओथेरपीही महत्त्वाची; श्वसनाचे वेगवेगळे व्यायाम आवश्यक - Marathi News | Physiotherapy is important along with allopathy; Dr. Information by Sanjay Oak | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अ‍ॅलोपॅथीसोबतच फिजिओथेरपीही महत्त्वाची; श्वसनाचे वेगवेगळे व्यायाम आवश्यक

डॉ. संजय ओक यांची माहिती ...

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन कोमात; सर्वाधिकार बहिणाला दिले - Marathi News | North Korean dictator Kim Jong Un in a coma; All rights given to his Sister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन कोमात; सर्वाधिकार बहिणाला दिले

किम यांनी त्यांची बहीण किम यो जोंग हिच्याकडे अधिकार सोपवल्यानंतर चँग सोंग-मिन यांनी हा दावा केला. ...

अखेर उंदीर आपल्या बिळातून बाहेर आले; कंगनाचा मूव्ही माफियांना जोरदार टोला - Marathi News | At last the rat came out of its burrow; Kangana's movie hit the mafia hard | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर उंदीर आपल्या बिळातून बाहेर आले; कंगनाचा मूव्ही माफियांना जोरदार टोला

स्टारपुत्रांना पुढे आणण्यासाठी व इतरांना मागे ढकलण्यासाठी चित्रपटसृष्टीतील माफिया कायमच सक्रिय असतात असा आरोप कंगनाने याआधी काही वेळा केला आहे. ...

लडाखमधील प्रश्नावर चीनला दिला इशारा; रावत म्हणाले, भारताकडे लष्करी पर्याय  - Marathi News | Rawat said India has military options; Warning to China on the issue in Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमधील प्रश्नावर चीनला दिला इशारा; रावत म्हणाले, भारताकडे लष्करी पर्याय 

पूर्व लडाखमधील गलवान खोºयामध्ये एप्रिल-मेपासून चीनच्या लष्कराने घुसखोरी केली असून, तो प्रश्न आता चिघळत चालला आहे. ...

४० दिवसांत ६९ लाखांची रोजगारासाठी नोंदणी; फक्त ७,७०० लोकांच्या हातांना मिळाले पुन्हा काम - Marathi News | 69 lakh employment registration in 40 days; Only 7,700 people got back to work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४० दिवसांत ६९ लाखांची रोजगारासाठी नोंदणी; फक्त ७,७०० लोकांच्या हातांना मिळाले पुन्हा काम

लोकांना रोजगार देण्यासाठी ५१४ कंपन्यांनी आपली नावे असीम पोर्टलवर दिली आहेत. त्यापैकी ४४३ कंपन्यांनी १.४९ लाख नोकऱ्यांची माहिती या पोर्टलवर दिली आहे ...