लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

देशात कोरोनाचे ३ लाख ८२ हजार ३१५ नवे रुग्ण - Marathi News | 3 lakh 82 thousand 315 new patients of corona in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात कोरोनाचे ३ लाख ८२ हजार ३१५ नवे रुग्ण

देशात २० लाख कोरोना रुग्णांची संख्या ७ ऑगस्ट रोजी, ३० लाख २३ ऑगस्ट रोजी, ५ सप्टेंबर रोजी ४० लाख तर १६ सप्टेंबर रोजी ५० लाख झाली होती. ...

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मुंबई पॅटर्न अभ्यासा! - Marathi News | Mumbai Pattern Study for Oxygen Supply! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मुंबई पॅटर्न अभ्यासा!

दिल्लीचा प्रश्न : सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा केंद्राचे कान पकडले ...

देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणे अटळ, शास्त्रज्ञांचा दावा - Marathi News | A third wave of corona infection is inevitable in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणे अटळ, शास्त्रज्ञांचा दावा

के. विजयराघवन यांनी सांगितले की, देशात लसीकरण मोहिमेत देण्यात येत असलेल्या लसी सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना विषाणूंवर प्रभावी आहेत.   ...

महाविकास आघाडीच्या अक्षम्य दुर्लक्षाचा फटका : फडणवीस - Marathi News | Mahavikas Aghadi's unforgivable negligence: Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीच्या अक्षम्य दुर्लक्षाचा फटका : फडणवीस

ते म्हणाले की, सरकारी वकिलांना काहीही माहिती नसणे, योग्यवेळी निर्देश नसणे व मागासवर्ग आयोग अहवालाच्या परिशिष्टांचे भाषांतर नसणे, यातून हे आरक्षण सरकारला टिकविता आले नाही. ...

राष्ट्रपती, पंतप्रधानांना माझी हात जोडून विनंती, मराठा आरक्षण द्या - Marathi News | President, join hands with the Prime Minister and request, give Maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रपती, पंतप्रधानांना माझी हात जोडून विनंती, मराठा आरक्षण द्या

मुख्यमंत्री म्हणाले, शहाबानो प्रकरण, अ‍ॅट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संसदेने कायदा करून निर्णय बदलले. तेच मराठा आरक्षणाबाबतही करता येऊ शकते असे मुख्यमंत्री म्हणाले. ...

९ सप्टेंबर २०२० पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश वैध  - Marathi News | Medical postgraduate admission till September 9, 2020 is valid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९ सप्टेंबर २०२० पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश वैध 

गायकवाड आयोगाच्या शिफारशी टिकणाऱ्या नाहीत  ...

मराठा आरक्षण रद्द, महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा अवैध - Marathi News | Maratha reservation canceled, law passed by Maharashtra government is illegal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण रद्द, महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा अवैध

महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा अवैध; ५० टक्के आरक्षण मर्यादा कायम राहणार ...

कॉमेडियन सुनील पालविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against comedian Sunil Pal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉमेडियन सुनील पालविरुद्ध गुन्हा

पाल यांनी एका हिंदी वृत्तपत्राशी संपर्क साधून डाॅक्टरांविरोधात एक व्हिडिओ फेसबुकवर प्रसारित केल्याचे २० एप्रिल रोजी भटनागर यांच्या नजरेस पडले ...

मराठा आरक्षण, काल, आज आणि ??? - Marathi News | Maratha reservation, yesterday, today and ??? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण, काल, आज आणि ???

मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध घटकांनी मांडलेले मत... ...