तिसऱ्या लाटेबाबत टास्क फोर्सचे निरीक्षण ...
अनिल देशमुख तपासप्रकरणी हायकोर्टात याचिका, गुन्ह्यातील काही भाग वगळा ...
उल्हासनगरमधील धक्कादायक घटना ...
परमबीर सिंग प्रकरणामुळे नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष ...
राज्यात मुंबईत आतापर्यंत २५,३२,२२४, पुण्यात २३,०१,८३३, ठाण्यात १३,१२,९४८, नागपूर १,०८,२३४, नाशिकमध्ये ७,६४,२३६ लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे ...
अमेरिकेतील अभ्यास अहवाल; देशातही संधाेधन गरजेचे ...
वाहतुकीचा खर्च वाढला; भाव मिळेना, ग्राहकांच्या खिशाला मात्र चाट ...
जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. सातारा शहर आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित अजूनही आढळत आहेत. त्याखालोखाल कऱ्हाड तालुक्यामध्ये रुग्णांची संख्या मोठी आहे. ...
कराडमध्ये अशा प्रकारचे केंद्र उभारण्यासाठी राजकीय प्रयत्न सुरू होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यासाठी आग्रही होते. ...
सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे समूह विद्यापीठ स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली ...