लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाचं अपहरण, ११ हजार रिक्षा अन् १ लाख मोबाइल तपासून पोलिसांनी शोधून काढलं! - Marathi News | 38 days old baby kidnap mumbai police rescue after investigating 11 thousand auto rickshaw four arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाचं अपहरण, ११ हजार रिक्षा अन् १ लाख मोबाइल तपासून पोलिसांनी शोधून काढलं!

Mumbai Police Rescue Baby: मुंबई उपनगरातील गोरेगाव येथे वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत चक्क ३८ दिवसांच्या बाळाचं अपहरण केल्याची घटना सहा दिवसांपूर्वी घडली होती. ...

National Milk Conference : राष्ट्रीय दूध परिषदेत दूध उत्पादनवाढीसाठी काय ठरलं? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News milk Business Discussion to increase milk production at National Milk Conference Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राष्ट्रीय दूध परिषदेत दूध उत्पादनवाढीसाठी काय ठरलं? वाचा सविस्तर 

National Milk Conference : दूध उत्पादन, दुग्धजन्य पदार्थांची निर्यात आणि देशांतर्गत बाजारपेठ (Milk Business) दोन्ही वाढवण्याची गरज चर्चा पाटणा येथील दुग्ध परिषदेत झाली. ...

पाकिस्तानी सैन्य, ISI अन् पंजाबी...: BLA बंडखोरांचं ट्रेन 'हायजॅक'मागील कनेक्शन समोर - Marathi News | Pakistan Train Hijack: Pakistani Army, ISI and Punjabi...: Connection behind BLA rebels jaffar express train hijacking revealed | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी सैन्य, ISI अन् पंजाबी...: BLA बंडखोरांचं ट्रेन 'हायजॅक'मागील कनेक्शन समोर

Jaffar Express Train Hijack: बंधकांमधून महिला, मुले आणि बलूचच्या प्रवाशांची सुटका केली आहे. परदेशी नागरिकांनाही सोडण्यात आल्याचे बीएलएकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ...

जि. प.च्या कमी पटसंख्येच्या साडेतीनशे शाळा बंद होणार का? - Marathi News | Will the three hundred and fifty schools with low enrollment in the District be closed? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जि. प.च्या कमी पटसंख्येच्या साडेतीनशे शाळा बंद होणार का?

विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात : शिक्षक समितीचा सरकारला आंदोलनाचा इशारा ...

'आश्रम ३'मध्ये पम्मीसोबत इंटिमेट सीन्स कसे शूट केले? 'भोपा स्वामी' म्हणाला, "मी तिला..." - Marathi News | aashram 3 bhopa swami aka actor chandan roy sanyal reveals how intimate scene shot with pammi aka aditi pohankar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आश्रम ३'मध्ये पम्मीसोबत इंटिमेट सीन्स कसे शूट केले? 'भोपा स्वामी' म्हणाला, "मी तिला..."

सीरिजमध्ये अभिनेत्री अदिती पोहनकरने इंटिमेट सीन दिले आहेत. तिचा कोस्टार चंदन रॉल सान्यालने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

क्रूरतेचा कळस! इन्स्टावरचा वाद टोकाला, विद्यार्थ्याला मारहाण; बोनेटवरुन आईला नेलं फरफटत - Marathi News | studen mother dragged on car bonnet in sonipat video viral argument on instagram | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! इन्स्टावरचा वाद टोकाला, विद्यार्थ्याला मारहाण; बोनेटवरुन आईला नेलं फरफटत

इन्स्टाग्राम ग्रुपवर झालेल्या वादानंतर एका विद्यार्थ्याची आई आणि भावासोबत अत्यंत क्रूरपणा करण्यात आला आहे.  ...

Mangaldas Bandal: ईडी कोर्टाकडून मंगलदास बांदल यांना सशर्त जामीन मंजूर - Marathi News | ED court grants conditional bail to Mangaldas Bandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mangaldas Bandal: ईडी कोर्टाकडून मंगलदास बांदल यांना सशर्त जामीन मंजूर

शिवाजीनगर बँक घोटाळा प्रकरणी बांदल यांनी २१ महिने तुरुंगवास भोगल्यानंतर ईडीच्या कारवाईत बांदल यांना ६ महिने कारावास भोगावा लागला ...

"होली रे होली, बस्ती मैं होली"; 'सिकंदर'मधील 'बम बम भोले' गाणं रिलीज, सलमानच्या हूक स्टेपची चर्चा (व्हिडीओ) - Marathi News | sikandar movie song bam bam bhole out salman khan rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"होली रे होली, बस्ती मैं होली"; 'सिकंदर'मधील 'बम बम भोले' गाणं रिलीज, सलमानच्या हूक स्टेपची चर्चा (व्हिडीओ)

सलमान खानच्या आगामी सिकंदर सिनेमातील दुसरं गाणं भेटीला आलं आहे. होळीनिमित्त हे गाणं सुपरहिट होणार यात शंका नाही (salman khan, sikandar) ...

काला पत्थर' होणार बंद; उमरेडच्या कोळसा खाणीचे उत्पादन कार्य ३१ मार्चपर्यंतच! - Marathi News | Coal mine will be closed; Production operations at Umred's coal mine will remain open till March 31! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काला पत्थर' होणार बंद; उमरेडच्या कोळसा खाणीचे उत्पादन कार्य ३१ मार्चपर्यंतच!

कोळसा उत्पादनास १९६६ ला प्रारंभ : बाजारपेठ होणार आणखी प्रभावित ...