लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रेग्नेंट अनुष्का शर्मा जिममध्ये दिसली वर्कआउट करताना, शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Pregnant Anushka Sharma appeared in the gym while working out, shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नेंट अनुष्का शर्मा जिममध्ये दिसली वर्कआउट करताना, शेअर केला व्हिडीओ

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनुष्का जिममध्ये वर्कआउट करताना दिसते आहे. ...

"सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही, 7 जानेवारीला ट्रॅक्टर मार्च"; योगेंद्र यादव यांची मोठी घोषणा - Marathi News | government not serious about farmers tractor march will be held on january 7 yogendra yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही, 7 जानेवारीला ट्रॅक्टर मार्च"; योगेंद्र यादव यांची मोठी घोषणा

Yogendra Yadav And Farmers Protest : कृषी कायदे रद्द करण्याची मागणी जोवर पूर्ण होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. ...

कोणालाही जमलं नाही, ते बजाज कंपनीनं करून दाखवलं; भारताचं नाव जगात गाजवलं - Marathi News | bajaj auto becomes the worlds largest auto company with a market value of one lakh crores | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कोणालाही जमलं नाही, ते बजाज कंपनीनं करून दाखवलं; भारताचं नाव जगात गाजवलं

कोरोना संकटातही बजाज ऑटोची झेप ...

...म्हणून 'ती' रतन टाटांच्या कारचा नंबर वापरायची, नियम मोडायची; पोलिसानी शिकवला धडा - Marathi News | ... so 'she' used Ratan Tata's car number, broke the traffic rules; The lesson taught by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...म्हणून 'ती' रतन टाटांच्या कारचा नंबर वापरायची, नियम मोडायची; पोलिसानी शिकवला धडा

Crime News : आज वाहतूक पोलिसांनी माटुंगा पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल केला आहे.  ...

जगात विकसीत होत असलेल्या एकूण २५० लशींपैकी ३० लशींची निर्मिती एकट्या भारतात! - Marathi News | corona virus vaccine health minister dr harshvardhan 40 vaccine candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगात विकसीत होत असलेल्या एकूण २५० लशींपैकी ३० लशींची निर्मिती एकट्या भारतात!

कोरोनामुळे देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात देशाने दोन पातळ्यांवर काम केलं. ...

पुढील आठवड्यापासून लसीकरण; जाणून घ्या, लॅबपासून जवळच्या आरोग्य केंद्रापर्यंत कशी पोहोचणार कोरोना लस? - Marathi News | know how corona vaccines travels to people vaccination health centers says Health ministry Rajesh bhushan  | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पुढील आठवड्यापासून लसीकरण; जाणून घ्या, लॅबपासून जवळच्या आरोग्य केंद्रापर्यंत कशी पोहोचणार कोरोना लस?

यासंदर्भात बोलताना आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले, कोरोना लशीला मंजुरी मिळाल्यानंतर, 10 दिवसांनंतर लसिकरण कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकते. ...

श्रीराम मूर्तीच्या विटंबनेविरोधात भाजपाचा मोर्चाचा प्रयत्न; नेत्यांना अटक - Marathi News | BJP's Morcha's attempt against desecration of Shriram idol; BJP Leaders arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मूर्तीच्या विटंबनेविरोधात भाजपाचा मोर्चाचा प्रयत्न; नेत्यांना अटक

Crime News : यावर पोलिसांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांच्यासह अनेक नेत्यांना अटक केली. ...

कांदळवनातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईला अखेर पालिकेला मिळाला मुहूर्त - Marathi News | The municipality finally got the moment to take action against unauthorized constructions in Kandalvan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कांदळवनातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईला अखेर पालिकेला मिळाला मुहूर्त

Mira Bhayander Municipal Corporation : कांदळवनात मोठ्या प्रमाणात झाडांची तोड करून डेब्रिसचा भराव केला जात आहे. ...

देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार: सूत्र  - Marathi News | budget session of parliament to commence from january 29 and union budget will be presented on february 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार: सूत्र 

केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर केला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ...