स्टेराॅईडच्या वापरामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, परिणामी औषधांमुळे रोगप्रतिकारकशक्तीही कमी होते. अशा स्थितीत म्युकोरमायकोसिसचा संसर्ग होतो. हा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचला की, रुग्णाची स्थिती अत्यवस्थ होण्याचा धोका असतो. ...
क्रिकेटपटू ट्रेंट बोल्ट, फिन एलेन, जिमी नीशाम, एडन मिल्ने आणि स्कॉट कुगेलिन यांच्याव्यतिरिक्त प्रशिक्षक व माजी खेळाडू जेम्स पेमेंट व शेन बाँड त्याचप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे क्रिकेट संचालन संचालक माईक हेसन शनिवारी रात्री मायदेशी दाखल झाले. ...
भारतात रोज ४ लाखांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडत आहेत व ४ हजारांहून अधिक लोकांचे बळी जात आहेत. त्याबाबत त्या म्हणाल्या की, कोरोनाचा नव्या विषाणूचा संसर्ग भारतामध्ये झपाट्याने फैलावत आहे. त्याला रोखण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. लसीकरण मोहीम भारता ...
एम्ब्रोस यांनी त्यांच्या कर्टली आणि करिश्मा शोमध्ये म्हटले की, ‘भारताकडे काही खूप चांगले गोलंदाज आहेत. मी बुमराहचा मोठा प्रशंसक आहे. मी त्याची गोलंदाजी पाहिली आहे. तो सर्वांपेक्षा खूपच वेगळा आहे. ...
व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी रविवारी मुंबईतील ७०० खासगी डॉक्टरांशी संवाद साधला व सर्व डाॅक्टरांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. घरीच विलगीकरणात असलेल्या रुग्णांची डाॅक्टरांनी विचारपूस करीत राहणे गरज ...
भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जात आहे. रोज चार हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. भारतातच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन होणार आहे. ...
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, गेल्या वर्षी कोरोनामुळे लग्न पुढच्या यंदा करण्याचे ठरवलेल्या कुटुंबांच्या आनंदावर विरजण पडले. एकट्या उत्तर प्रदेशात जवळपास ३० हजार लग्ने रखडली आहेत. यावर्षी एप्रिल ते जुलै दरम्यान ३७ मुहुर्त होते. ...